आयकर रिटर्न FY23-24

Reading Time: 3 minutesभारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती जी नोकरी अथवा व्यवसाय करून जे उत्पन्न कामावते…

ITR: आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे

Reading Time: 3 minutesदरवर्षी पगारदार व विना-ऑडिट व्यवसायिकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असते. पण अनेकांचा असा गैरसमज असतो की जर आपण आपला टॅक्स भरला आहे तर रिटर्न भरायची गरज नाही. रिटर्न दाखल करणे हे इन्कम टॅक्स भरण्याइतकंच महत्वाचं आहे. जर रिटर्न वेळेवर दाखल केले नाही, तर वेळेत  रिटर्न भरल्यामुळे मिळणारे काही फायदे तुम्हाला मिळू शकत नाहीत.आजच्या लेखात वेळेवर आयकर रिटर्न भरण्याचे फायदे काय आहेत? याबद्दल माहिती घेऊया. 

आयकर रिटर्न भरताना झालेल्या चुका कशा दुरुस्त कराल?

Reading Time: 3 minutesआयकर रिटर्न भरल्यानंतर त्याची आयकर विभागाकडून कम्प्युटर प्रोग्रॅमद्वारा तपासणी केली जाते व त्यासंबंधित सूचना करदात्याला पाठवली जाते. सूचनांमध्ये आपल्याकडून सादर केलेल्या परताव्याचे तपशील आणि आयकर विभागाकडे उपलब्ध असलेले तपशील यांच्यामध्ये काही फरक आढळला असल्यास त्यासंबंधीची नोंद असते. जर करदात्यास यासंदर्भात कोणत्याही शंका असतील अथवा या सूचना मान्य असतील तर संबंधित सूचनांनुसार दुरुस्ती करून पुन्हा रिटर्न भरावा लागतो तसेच आकारण्यात आलेल्या कराची जादा रक्कम भरावी लागते.

आयटीआर: आयकर रिटर्न भरण्यासाठीची १० महत्त्वाची कागदपत्रे

Reading Time: 3 minutesजून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर म्हणून आयकर रिटर्न (ITR) भरण्याचं टेंशन. रिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. पण  रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होऊन जाईल. आजच्या लेखात आपण आयकर रिटर्न भरण्यासाठी लागणाऱ्या १० महत्वाच्या कागदपत्रांची माहिती घेऊया. 

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी जाहिर झालेले नवीन आयटीआर फॉर्म

Reading Time: 3 minutesआयकर खात्याच्या Central Board of Direct Taxes म्हणजेच CBDT ने दरवर्षीप्रमाणे यावर्षासाठी…

आयकर रिटर्न भरताना लागणारी महत्वाची कागदपत्रे- व्हिडिओ

Reading Time: < 1 minuteरिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. खर तर एवढ गोंधळून जायच काहीच कारण नाही. रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होवून जात. ITR फाईल करताना लागणारी १० महत्वाची कागदपत्रे कुठली आहेत ते पाहूया –