म्युच्युअल फंड क्या है?- भाग ४

Reading Time: 3 minutesया लेखमालेचा हेतू सर्व वाचकांना म्युच्युअल फंड नक्की कसे काम करते? हा आहे. परंतु विषय तसा क्लिष्ट असल्यामुळे वाचकांना चांगला परतावा देणाऱ्या योजनांची नावे किंवा माझा फंड का चालत नाही? याबाबत जाणून घेण्यात उत्सुकता आहे असे आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते.  मागील लेखात आपण नियंत्रकांची भूमिका, कायदे व गुंतवणूकदारांचे हक्क याबाबत सविस्तर माहिती घेतली होती. या भागात आपण म्युच्युअल फंडाचे वितरक, हिशेब, करदायित्व व मुल्यांकन याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करू. 

फॉर्म 15H/15G वेळीच भरण्याचे फायदे

Reading Time: 3 minutesआपणा सर्वांना वार्षिक उत्पन्नावर लागू असलेले कर माहिती आहेतच. याच वार्षिक उत्पन्नात मोडते FD वर कमावलेले व्याज आणि या व्याजावर कापला जाणारा टॅक्स वाचवण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे 15/H.या अंतर्गत तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला बँकेकडे एक ‘स्वयं घोषणा पत्र’ (Declaration) जमा करावं लागतं. त्यात असे नमूद केले जाते की, तुमचे वार्षिक उत्पन्न कर्मर्यादेच्या आत असून कर कपातीपासून सुट मिळावी. प्रत्येक बँकेचा आपला एक विशिष्ठ फॉर्म असून तो त्यांच्या शाखेत अथवा वेबसाईट वर सहज उपलब्ध होऊ शकतो.

पगारदारांनो आपली करदेयता कशी मोजाल ?

Reading Time: 3 minutesआयकर कायद्याच्या दृष्टीने एखादया व्यक्तीचे करपात्र उत्पन्न निश्चित करताना त्या व्यक्तीस मिळालेले वेतन, व्यवसायातून मिळालेले उत्पन्न, शेतीचे उत्पन्न, अल्प /दीर्घ मुदतीच्या नफा, व्याजाचे उत्पन्न, घरापासून मिळालेले उत्पन्न, अन्य उत्पन्न या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. यातील काही उत्पन्नावर मोजणी करतानाच सूट मिळत असल्याने ते विचारात घेताना ही सूट घेऊन मिळालेले उत्पन्न, हे एकूण उत्पन्न ठरवताना विचारात घेतले जाईल.

तुमचे नागरिकत्व कसं ठरवलं जातं? भाग २

Reading Time: 2 minutesव्यक्तीप्रमाणेच करदायित्व निश्चित करताना संस्था व कंपन्यांचेही रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविणे आवश्यक आहे. व्यक्तीचे रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविण्यासाठीच्या तरतुदी काहीशा किचकट आहेत. परंतु संस्थांचे किंवा कंपन्यांचे रेसिडेन्शिअल स्टेटस ठरविणे तुलनेनं कमी त्रासदायक आहे.

तुमचे नागरिकत्व कसं ठरवलं जातं? भाग १

Reading Time: 3 minutesनागरिकांचे रेसिडेन्शिअल स्टेटस (नागरिकत्व) कसं ठरविण्यात येते? सर्व नागरिकांना आयकर भरावा लागतो का?  सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखामध्ये मिळणार आहेत.