Browsing Tag
केवायसी
4 posts
KYC: केंद्रीय “केवायसी” भांडाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Reading Time: 2 minutesकेवायसी करण्याच्या पद्धतीत बरेचसे साम्य असले तरी त्यात महत्वाचा फरकही आहे. इ केवायसी करताना आधार क्रमांकावरून गुंतवणूकदाराची ओळख सिद्ध होते यासाठी दोन मार्ग आहेत यातील एक म्हणजे गुंतवणूकदाराने आधारशी नोंदवलेल्या मोबाईलवर एक सांकेतिक क्रमांक (OTP) येतो. सी केवायसी ही सर्व गुंतवणूक माध्यमात आपली ओळख सिद्ध करण्याचा उत्तम मार्ग असून आपल्या स्वतःच्या सोयीसाठी गुंतवणूकदारांना हा नोंदणी क्रमांक एकदा मिळवणे आवश्यक आहे.
१ सप्टेंबर पासून बँकांच्या नियमांमध्ये होणारे महत्वपूर्ण बदल
Reading Time: 2 minutes१ सप्टेंबर २०१९ पासून बँक व तत्सम आर्थिक घटकांच्या नियमांमध्ये होणारे महत्वाचे बदल होणार आहेत. याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आर्थिक जीवनावर होणार आहे. बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. होणाऱ्या प्रत्येक बदलामागे काहींना काही कारण असतेच. प्रत्येकानेच बदलामुळे होणाऱ्या फायदे तोट्यांना दोन्ही सामोरं जायची तयारी ठेवायला हवी.