Tax Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या या प्राप्तिकर सवलतींची तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 3 minutesजेष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपले सरकार उपलब्ध करून देतच असते. तसेच आयकर विभागाने देखील काही विशेष कर सवलती दिल्या आहेत. अर्थात या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे कारण या सुविधा निवासी भारतीयांसाठीच आहेत. 

दिवस असे की कोणी माझा नाही….

Reading Time: 4 minutesकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंपदा टिकली पाहिजे याला प्राथमिकता देऊन सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. परंतु कोरोना नावाचा इंडिकेटर बाजारात गुंतवणूकदारांची धनसंपदा अस्थिर करत आहे. खरंतर समभाग गुंतवणूक म्हणजे अस्थिरता आलीच. अशा परिस्थितीत दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी धास्तावून जाण्याची गरज नाही. परंतु ज्यांनी आपत्कालीन निधीची तरतूद न करता दीर्घ मुदतीची गुंतवणूक सुरु केली असेल, त्यांना दोनच पर्याय उपलब्ध होऊ शकतात. पहिला पैशांची तरलता हवी असल्यास भांडवली तोटा सहन करणे किंवा आहे ती गुंतवणूक थांबवून पैसे न काढणे.

बाजारातील अस्थिरता व जेष्ठ नागरिक

Reading Time: 4 minutesगेले काही दिवस भांडवल बाजारात अस्थिरता आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक आपल्या ४२,२७४ वरून २५,६३९ तर, राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १२,४३० वरून ७,५११ पर्यंत तळ गाठून आला. जवळपास ४०% घट ही एकदम अत्यल्प कालावधीत झाली. यापूर्वीही अनेकदा ही वेळ आली आहे त्यातून बाजार सावरला आणि त्यांने पुन्हा उभारी घेतली. यातील सन २००८ मधील मंदीमध्ये निर्देशांकात ६०% घट झाली होती. देशी आणि परदेशी वित्तसंस्थाचा कल बाजारास हेलकावे देत असतो. त्यांना आपल्या गुंतवणुकीवर फक्त नफाच मिळवायचा असल्याने उपलब्ध सर्व मार्गांचा  वापर त्यांच्याकडून केला जातो. 

रिव्हर्स मॉर्गेज म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes ‘गृहकर्ज’ म्हणजे काय? हे सर्वांना माहिती आहेच. गृहकर्ज घेताना पैसे ‘कर्ज’ म्हणून घेऊन त्यातून घर घेतले जाते, तर रिव्हर्स मोर्गेजमध्ये स्वतःच्या मालकीचे राहते घर, बँकेकडे ‘तारण’ म्हणून ठेऊन कर्ज घेतले जाते. हे कर्ज आपल्या जरुरीप्रमाणे एकरकमी / मासिक, त्रैमासिक, वार्षिक  हप्त्याने किंवा दोन्ही प्रकारे मिळू शकते. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी बजेट २०१८ मधील ५ महत्त्वाच्या तरतुदी

Reading Time: 2 minutesज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पदांवर तीस चाळीस वर्ष नोकरी करून…