डेबिट कार्ड बाबत सर्वकाही ! पार्ट – 1!

Reading Time: 2 minutes गेल्या दशकात रोख पैसे वापरण्यासोबतच कॅशलेस कार्ड म्हणजे एटीएम, डेबिट कार्ड चा…

टोकनायझेशन-ऑनलाइन कार्ड व्यवहारासाठी

Reading Time: 4 minutes सध्याच्या काळात ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावेळी यूपीआयचा…

Credit Card vs Debit Card: क्रेडिट कार्ड वि. डेबिट कार्ड, कोणत्या कार्डचा उपयोग कधी कराल?

Reading Time: 4 minutes डिजिटल पेमेंट व ऑनलाइन खरेदीच्या आजच्या काळात, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. कार्डने पैसे देण्याच्या या काळात आज प्रत्येकाच्या खिश्यामध्ये कार्ड असते. परंतू तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डमधील फरक माहितीये का ? अनेक वेळा आपण या दोन्ही कार्डांना एकसारखे समजण्याची चूक करत असतो. मात्र या दोन्ही कार्डांमध्ये खूप फरक आहे.  चला तर मग समजून घेऊया की, या दोन्ही कार्डांमध्ये काय फरक आहे

कसे ठरवतात क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्रमांक?

Reading Time: 2 minutes क्रेडिट आणि डेबिट कार्ड क्रमांकाचे अंकगणित आंतरराष्ट्रीय रोखे ओळख क्रमांक कसा ठरवतात…

एटीएम कार्ड हरवले? त्वरित करा हे ६ उपाय

Reading Time: 2 minutes एटीएम कार्ड हरवल्यास काय कराल? आजकाल पैशांचे व्यवहार हे प्रत्यक्ष नोटांच्या, नाण्यांच्या…

कार्ड व्यवहाराची आधुनिक पद्धत – कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम

Reading Time: 4 minutes कार्डवर वाय फाय सारखे चिन्ह असेल, तर हे कार्ड स्वाईप न करता आपण काही मर्यादेपर्यंत त्यावर व्यवहार करू शकतो.  या संदर्भात माहिती देणारे पत्र त्याबरोबर आले असेलच. सर्वसाधारण कार्डवर असणारी चुंबकीय पट्टी / इलेक्ट्रॉनिक चिप असते ती आहेच याशिवाय त्यासोबत असलेली सिग्नल यंत्रणा RFID किंवा NFC या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपली ओळख सही किंवा पिन शिवाय करून देण्याचे काम करते. यामुळे छोटे  व्यवहार जलद गतीने होत आहेत. स्मार्टफोनचा वापर करून अँपच्या साहाय्याने असे व्यवहार करता येणे शक्य आहे.

बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutes डिजिटलायझेशनच्या जमान्यात ऑनलाईन बँकिंग वाढत चालले आहे. पेटीएम, गुगल पे, फोन पे आणि एकूणच नेट बँकिंगचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. पण सायबर क्राईम, फेक कॉल्स यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. याशिवाय बँकेसंदर्भात ततक्रारींचं प्रमाणही वाढत चाललं आहे. त्यामुळे बँक व्यवहार करताना योग्य ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

‘आरबिआय’च्या या नवीन नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Reading Time: 2 minutes सध्या ऑनलाईन शॉपिंगचे वेड मेट्रो सिटीपासून अगदी खेडोपाडीही पोचले आहे. अगदी किराणा मालापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध आहेत. ऑफलाईन व्यवहार करतानाही रोख रकमेपेक्षा ऑनलाईन व्यवहारांनाच ग्राहक जास्त पसंती देत आहेत. रोख रक्कम जवळ बाळगण्यापेक्षा कार्ड पेमेंट व वॉलेट पेमेंटला पसंती दिली जात आहे. पण “सोय तितकी गैरसोय” या म्हणीनुसार काही वेळा ‘Transaction failed” हा मेसेज समोर दिसल्यावर अनेकांचा हिरमोड होतो. एकीकडे खात्यातून पैसे डेबिट झालेले असतात पण लाभार्थीच्या खात्यात मात्र जमा होत नाहीत.  अशा प्रसंगी मग नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.