Financial Planning & Diwali: दिवाळीमध्ये आर्थिक गणित बिघडले? मग हे नक्की वाचा

Reading Time: 2 minutesअमावस्येला अशुभ मानलं जात असलं, तरी दिवाळीतील अमावस्येला येणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. अनेक जण या मुहूर्तावर जमा खर्चाची नोंद करण्यासाठी नवीन वही/फाईल/डायरी तयार करून त्याची पूजा करतात आणि नवीन आर्थिक नियोजनाची सुरवात करतात. अर्थात प्रत्येकाचे आर्थिक नियोजन दिवाळीलाच सुरू होते असं नाही. आर्थिक नियोजन करण्याची प्रत्येकाची पद्धत व वेळ ही वेगवेगळी असू शकते. 

आर्थिक नियोजन: दिवाळी सणाकडून शिका आर्थिक नियोजनाच्या या ६ गोष्टी

Reading Time: 4 minutesदिवाळी म्हणजे  दीपोत्सव !  गुलाबी थंडीत सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद घेऊन…

लक्ष्मी शुद्ध व्यवहार करणाऱ्यांचे घर शोधते आहे..!

Reading Time: 4 minutesतरुण, आधुनिक भारतीय समाजाला पोटापाण्याच्या प्रश्नांमधून बाहेर पडायचे आहे, कारण त्याच्या जगण्याविषयीच्या आशाआकांक्षा आता प्रचंड विस्तारल्या आहेत. त्याला आता समृद्ध आणि आनंदी आयुष्य जगायचे आहे. तसे ते जगण्यासाठी आर्थिक व्यवहारांचे शुद्धीकरण अपरिहार्य आहे. ती अपरिहार्यता लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अधिकाकाधिक भारतीयांनी समजून घेतली पाहिजे.