मार्केट पडलं, पुढे काय?

Reading Time: 3 minutes  मार्केट कधी पडणार? हा लेख लिहून 15/20 दिवस होतात न होतात तोच…

क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग २

Reading Time: 3 minutes मागच्या लेखात क्रिकेट मधून आर्थिक नियोजनात आत्मसात करण्यासारख्या काही धड्यांबद्दल आपण चर्चा केली. त्यात आपली उद्दिष्टे ओळखणे, सुरक्षा, लवकर चांगली सुरुवात, अधिक काळासाठी टिकून राहणे आणि योग्य निवड या बाबींचा समावेश होता. आता या संदर्भात आणखी काही मुद्दे पाहूया. 

क्रिकेटमधून शिका आर्थिक नियोजन  – भाग १

Reading Time: 3 minutes असं म्हणतात की भारतामध्ये दोनच मुख्य धर्म आहेत, एक आहे-क्रिकेट आणि एक आहे-राजकारण. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रांमध्ये या दोन्हींचा प्रभाव पाडणे हे अगदीच अपेक्षित आहे. राष्ट्रीय खेळ असला तरीही, क्रिकेट हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे क्रिकेटच्या अनुषंगाने आर्थिक क्षेत्राशी निगडित आपल्याला कोणते धडे घेता येतील, या संदर्भात या लेखांमध्ये आपण चर्चा करणार आहोत. 

गुंतवणुकीची  गोष्ट हातातली…..

Reading Time: 3 minutes काल सरत्या वर्षाचा अखेरचा महिना सुरु झाला. आपण सगळे जण हे वर्ष किती पटकन संपलं? लक्षातच नाही आले. अशा वाक्यांनी सुरुवात करणार आणि ३१ डिसेंबरची वाट बघणार. कशासाठी? तर नविन वर्षात नविन संकल्प सुरु करायचे म्हणून. या महिन्यात सर्व जण नविन वर्षात काय काय सवयी शिस्तबद्धपणे अंगीकारायच्या याची मनातल्या मनात किंवा अगदीच साक्षर लोकं वहीत लिहून यादी बनविणार. मग अर्थसाक्षर जन काय करणार?