Cyber Crime: सायबर आर्थिक गुन्ह्यांचे बळी भारतीयच अधिक का? 

Reading Time: 4 minutesभारतात सायबर गुन्ह्यांचे (Cyber Crime) प्रमाण अधिक वाढले आहे, असा निष्कर्ष मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत समोर आला आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पण याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करण्यातही काही शहाणपणा नाही. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात आपल्याला वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते आपण केले तरच या गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात राहू शकेल. 

Online Banking: सुरक्षित ऑनलाईन बँकिंगसाठी ५ महत्वाच्या टिप्स

Reading Time: 3 minutesसध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन व्यवहार वरदान ठरले असले तरी अपुऱ्या माहितीमुळे किंवा सावधगिती न बाळगल्यामुळे अनेकांचे खाते रिकामे होत आहे. बारा महिने चौवीस तास बँकिंगची सोय, मोबाईल किवा कॉम्पुटरच्या एका क्लीक वर झटपट होणारे व्यवहार हे सहज सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात असे व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे आहे. आजच्या लेखात आपण  इंटरनेट बँकिंगचे धोके कसे टाळावे, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती घेऊया 

Cyber Crime: २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होणार?

Reading Time: 2 minutesसायबर गुन्हेगारी (Cyber Crime) २०२० हे वर्ष ‘कोरोना’ नावाचे अभूतपूर्व संकटे घेऊन…

सावधान : सिम स्वॅप फ्रॉड

Reading Time: 3 minutesसावधान!!! तुमचं सिम कार्ड(मोबाईलक्रमांक) आता तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं झालंय! तुमच्या सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना दुर्लक्षित करू नका. कारण तुमचं बँक अकाउंट आता धोक्यात आहे! खोटं वाटतंय? मग हे वाचा..

Cyber Crime Alert: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ?

Reading Time: 3 minutesCyber Crime सायबर क्राईम (Cyber Crime)  हा शब्द काही आता नवीन राहिलेला…

फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल? लक्षात ठेवा हे तीन सुवर्ण नियम 

Reading Time: 4 minutesफसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्या. प्रत्येकालाच वाटत असतं की माझंच दुःख मोठं आहे. पण दुःखाची ही भावनाच गुन्हेगारांचे प्रमुख हत्यार आहे. सावज हेरताना गुन्हेगार सर्वात आधी त्याची  दुखरी नस ओळखतो आणि बरोबर त्यावरच फुंकर मारतो. या लेखात आपण समस्यांचे प्रकार, त्यामुळे होणारी फसवणूक, फसवणुकीचे विविध मार्ग, त्याची करणे व त्यासाठीचे खबरदारीचे उपाय याबद्दलची माहिती घेणार आहोत. 

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

Reading Time: 5 minutesतंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार, सर्वात स्वस्त डेटा प्लॅन, यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून सन २०२१ पर्यंत भारतातील ७३ कोटी लोक इंटरनेट वापरत असतील असा अंदाज आहे. सध्या ऑनलाइन व्यवहारातील ७०% व्यवहार मोबाईलवरून केले जात आहेत. फेसबुक, गुगल, व्हॉटसप, इन्स्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब यासारख्या गोष्टींचा वापर करणारी प्रत्येक व्यक्ती, या माध्यमातून आपली खरी/खोटी प्रतिमा निर्माण करीत असते. त्याने केलेली कोणतीही कृती म्हणजे “डेटा”असं आपण म्हणू शकतो. 

कल्कीची मोह‘माया’ – तुम्ही सुरक्षित आहात ना?

Reading Time: 3 minutes“अध्यात्म” म्हणजे नक्की काय? तुम्हाला अध्यात्माची आवड असेल, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगल्या विश्वसनीय ठिकाणी आध्यात्मिक ज्ञान मिळत असेल, तर ते जरूर घ्या. पण तुमची मेहनतीची कमाई अशा भोंदू बाबांवर उधळून टाकू नका. परमेश्वराला श्रद्धा महत्वाची आहे. पैसा नाही. तेव्हा श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नको. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियाला फसव्या मनोवृत्तीच्या मांणसांपासून वाचवा. अशी माणसे आढळल्यास तुमच्या निकटवर्तीयांना सावध करा. शक्य असल्यास पोलिसांची मदत घ्या. सावध रहा, सुरक्षित रहा.

सावधान !भारतातील सर्वात मोठी ‘सायबर क्राईम’ घटना

Reading Time: 2 minutesचायनीज हॅकर्सनी इटलीची सब्सिडीअरी कंपनी असलेल्या ‘टेक्निमोंट एसपीएच्या’ भारतीय यूनिटला १.८६ कोटी डॉलर्स (साधारणतः १३० कोटी रुपये) एवढया मोठ्या रकमेचा गंडा घातला आहे.