आधार कार्डवरील फोटो कसा अपडेट कराल?

Reading Time: 2 minutes आधार कार्ड साठी आधार केंद्रावर काढलेले फोटो विनोदाचा विषय बनले आहेत. लहान मूलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच फोटो काहीतरी विचित्र आल्याची चर्चा सुरु झाली. सगळ्यांना आपापल्या प्रतिमेची काळजी असतेच. तुमच्या फोटोवर जोक होऊ नयेत असे वाटत असेल तर हे वाचा.

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutes पॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.  

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २

Reading Time: 3 minutes मागच्या भागात आपण दोन ‘जन्म दाखला’ आणि ‘आधारकार्ड’ अशा दोन महत्वाच्या  कागदपत्रांची माहिती घेतली. देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही दोन्ही कागदपत्रे कायद्याने अनिवार्य आहेत. या भागात आपण लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या  इतर कागदपत्रांबद्दल माहिती घेऊया.

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १

Reading Time: 4 minutes कायदेशीर कागदपत्रे हा अनेक ठिकाणी लागणारी आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. अगदी जन्मापासून सुरु झालेला हा कागदपत्रांचा सिलसिला मृत्यूनंतर मृत्यू-दाखला मिळाल्यावरच संपतो. जर लहानपणीच मुलांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करुन ठेवली तर शाळेच्या प्रवेशापासून अगदी परदेशगमनापर्यंतच्या बहुतांश गोष्टी करताना वेळ वाचेल व इतर अडचणींचा सामनाही करावा लागणार नाही.