Browsing Tag
Equity Management
2 posts
म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६
Reading Time: 2 minutesनमस्कार, ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “निधी व्यवस्थापन प्रक्रियेबद्दल (Fund Management Process)”. म्युच्युअल फंडाचा सर्वात महत्वाचा भाग असतो तो “फंड मॅनेजमेंट टीम सीआयओ (Chief Investment Officer)”. हा टीमचा मुख्य असतो. काही मोठ्या म्युच्युअल फंडामध्ये कर्जरोखे व समभाग (Debt &Equity) यासाठी वेग वेगळे सीआयओ देखील असतात. डेट किंवा कर्जरोखे म्हणजे कर्जरोख्यांशी संबंधित योजनांसाठी, तसेच इक्विटी संबंधित योजनांसाठी वेग वेगळे फंड मॅनेजर्स असतात.