New year Resolutions: आर्थिक समृद्धीचे २०२२ च्या शुभारंभाचे २२ संकल्प !

Reading Time: 5 minutes नव्या वर्षाच्या संकल्पांमध्ये आर्थिक नियोजनाचा तसेच आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याचा संकल्प (New year Resolutions) असलाच पाहिजे. २०२२ च्या नव्या वर्षाच्या शुभारंभाला असे काही आर्थिक संकल्प प्रत्येकाने केले पाहिजेत. असे आर्थिकदृष्ट्या समृद्धी देणारे,  २२ संकल्प कोणते असू शकतात? 

Financial Resolutions: २०२१ च्या आर्थिक संकल्पांची अर्धवार्षिक आठवण 

Reading Time: 4 minutes जूनची अखेर आणि जुलैची सुरवात म्हणजे २०२१ हे अर्धे वर्ष संपले आहे, याची स्वत:लाच आठवण करून देण्याची वेळ. सध्याच्या बदलत्या आर्थिक स्थितीचा परिणाम झाला नाही, असा माणूस सापडणार नाही. पण आता व्यवहार सुरु झाले असताना आपणच नव्या वर्षात केलेल्या आर्थिक संकल्पांची (Financial Resolutions) आठवण करण्याची आणि त्यात जे करायचे राहिले आहे, ते करण्याची हीच वेळ आहे. 

नववर्षाचे संकल्प: या ५ गुंतवणूक संकल्पांसह करा नववर्षाची सुरुवात

Reading Time: 3 minutes गुंतवणूक संकल्प  २०२१ या नव्या वर्षात आपण पुन्हा नव्याने सुरवात करणार आहोत.…

संकल्प जुनेच आर्थिक वर्ष नवे

Reading Time: 3 minutes १ एप्रिल २०१९ ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नव्या वर्षाची सुरुवात साधारणपणे नव्या संकल्पानी केली जाते. ज्यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली नाही त्यांनी ती विनाविलंब चालू करावी. ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या किमान ४०% रकमेची गुंतवणूक करायला हरकत नाही.

नववर्षाचे आर्थिक संकल्प – व्हिडीओ : सीए श्रुती शहा

Reading Time: < 1 minute नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतील. नवीन वर्षाचे अनेक संकल्प केले जातील. या संकल्पनेमध्येच अजून एक संकल्प करा आर्थिक नियोजनाचा. आजच्या व्हिडीओामध्ये “आर्थिक नियोजन कसं करायचं?’ यासंदर्भात काही महत्वाच्या आणि सोप्या मुद्द्यांची माहिती देणार आहेत सीए श्रुती शहा!