FD FAQ: मुदत ठेव गुंतवणुकीसंदर्भात काही मूलभूत प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutesFD FAQ: मुदत ठेव  आजच्या लेखात आपण मुदत ठेव गुंतवणुकीसंदर्भात काही मूलभूत…

FD Investment: मुदत ठेव गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी नक्की विचारात घ्या

Reading Time: 3 minutesFD Investment: मुदत ठेव गुंतवणूक  पारंपरिक दृष्टीने बऱ्याच काळापासून मुदत ठेव गुंतवणूक…

‘आकस्मिक निधी’ हाताशी हवाच!

Reading Time: 3 minutesदीर्घकालीन गुंतवणुकींसाठी आपण जेवढा विचार करतो तेवढाच विचार आपण नजीकच्या भविष्याचा आणि त्यात उद्भवू शकणाऱ्या अनिश्चिततेचा केला पाहिजे. ज्यासाठी नियोजन शक्य आहे अशा नवीन घर, गाडी, परदेशभ्रमण इत्यादी गोष्टींसाठी २-३ वर्षं किंवा त्याही आधीपासून तयारी केली पाहिजे. त्याचबरोबर अनपेक्षित, आकस्मित खर्च काय उद्भवू शकतात त्यांच्या विचार करून त्यासाठी तजवीज करून ठेवणे गरजेचं आहे. अपघात, आजारपणं, सक्तीची सेवानिवृत्ती अशी संकटं कुठलीही पूर्वकल्पना न देता आपल्या समोर दत्त म्हणून उभी ठाकू शकतात. त्यातल्या काहींसाठी आपण विमासंरक्षण घेतलेले असले तरीही एक वेगळा समर्पित निधी त्यासाठी तयार केलेला असला पाहिजे.

काय आहे मुदत ठेवींचे गणित?

Reading Time: 3 minutesगुंतवणूकदारांमध्ये मुदतठेवी फार लोकप्रिय आहेत. लोक बऱ्याचदा पाव/अर्धा टक्का व्याज कुठे जास्त मिळेल ह्यावर वेळ घालवताना दिसतात. पण महागाई आणि आयकर यांच्या पश्चात आपल्याला नक्की किती परतावा मिळतो याचा विचार फार कमी जण करतात.