“वर्ल्ड टूर” करायची आहे? आधी हे वाचा…

Reading Time: 3 minutesट्रिपला जाताना काही गोष्टींची पूर्व तयारी असणे केव्हाही चांगले, मग जर परदेशात फिरायला जाण्याच्या विचारात असाल, तर आणखी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसं टुरिस्ट कंपनीसोबत जाणार असाल तर, फार काही तयारी करावी लागत नाही. पण स्वतः नियोजन करून जाणार असाल तर, अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अर्थात स्वतः नियोजन करून ठरवलेली सहल खूपच स्वस्त पडते. तुम्हाला या कामात मदत करण्यासाठी व तुमची विदेश सहल जास्त आनंदायी होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत आहोत.

आयटीआर: आयकर रिटर्न भरण्यासाठीची १० महत्त्वाची कागदपत्रे

Reading Time: 3 minutesजून जुलैचा सिझन अनेकांसाठी कंटाळवाणा असतो. भरपूर सुट्टीनंतर मुलांची शाळा सुरु होणार असते. भर पावसात वह्या-पुस्तके दप्तर ई शालेय वस्तूंची खरेदी, ॲडमिशन प्रोसेस हे सर्व चालू असत आणि त्यात भरीस भर म्हणून आयकर रिटर्न (ITR) भरण्याचं टेंशन. रिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. पण  रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होऊन जाईल. आजच्या लेखात आपण आयकर रिटर्न भरण्यासाठी लागणाऱ्या १० महत्वाच्या कागदपत्रांची माहिती घेऊया. 

आयकर रिटर्न भरताना लागणारी महत्वाची कागदपत्रे- व्हिडिओ

Reading Time: < 1 minuteरिटर्न फाईल करण्यासाठी लागणारी कागदपत्रेे जमा करताना अनेकांची त्रेधा तिरपीट उडते. खर तर एवढ गोंधळून जायच काहीच कारण नाही. रिटर्न फाईल करताना लागणारी महत्वाची कागदपत्रांची माहिती करुन घेतली तर कठीण वाटणारं कामही एकदम सोप होवून जात. ITR फाईल करताना लागणारी १० महत्वाची कागदपत्रे कुठली आहेत ते पाहूया –