Browsing Tag
Income Tax
43 posts
आयकर: नवीन फॉर्म २६ / ए एस
Reading Time: 2 minutes आयकर विवरणपत्र अचूक भरण्याच्या दृष्टीने फॉर्म २६/ ए एस याचे महत्व आपल्याला माहीती आहेच. सन २०२०-२०२१ चा अर्थसंकल्प सादर करीत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या फॉर्म मध्ये सुधारणा करून तो वार्षिक कर विषयक पत्र स्वरूपात न राहता त्यात रियल इस्टेट, भांडवल बाजारातील व्यवहाराच्या माहितीचा समावेश असेल असे सांगितले होते.
“करोना” – यातील काही आपण विसरलोय का?
Reading Time: 3 minutes हा लेख प्रकाशित होईल तेव्हा हे आर्थिक वर्ष (Financial Year) संपायला ४/६ दिवस उरले असतील. रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षाची मुदत वाढवली आहे म्हणजेच हे वर्ष जून २०२० ला संपून, पुढील वर्ष हे ९ महिन्यांचे असेल व ते ३१ मार्च २०२१ रोजी संपेल. त्यापुढील आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असेल. हे लक्षात ठेऊन काही गोष्टी सर्वांनी अग्रक्रमाने करणे आवश्यक आहे याला मी ‘करो ना’ म्हणतोय, नाहीतर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे, त्या कोणत्या ते पाहुयात.