Insurance policy : ‘या’ आहेत सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी

Reading Time: 3 minutesमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता, कोणत्याही अनपेक्षित येणाऱ्या संकटामध्ये विमा पॉलिसी मुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळते.  आज कोरोनाच्या काळात विमा पॉलिसी असणे किती महत्वाचे आहे हे सर्वांच्याच लक्षात आले आहे.

अर्थसाक्षर कथा: आर्थिक नियोजन – कौटुंबिक का वैयक्तिक?

Reading Time: 3 minutesआजकाल पती व पत्नी दोघेही उच्चशिक्षित असतात. स्वतंत्र विचारसरणीचे असतात. बहुतांश वेळा दोघेही कमावते असतात. पण तरीही काही साध्या चुका त्यांच्याकडून होतात की संपूर्ण आर्थिक नियोजनाचा पायाच डळमळीत होतो. काही कुटुंबांमध्ये आजही पतीचा पगारही पत्नीला माहिती नसतो, तर त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती कुठून असणार?परिस्थिती कोणतीही असो आजही बहुतांश कुटुंबात पतीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पत्नीला नसते ही वस्तुस्थिती आहे.

विमा पॉलिसी आणि त्यासंबंधीचे तक्रार निवारण

Reading Time: 3 minutesविमा व्यवसाय हा बहुतांशी विक्री प्रतिनिधींमार्फत होत असल्याने, अधिक व्यवसाय मिळवण्याच्या नादात त्यांच्याकडून चुकीची माहिती सांगितली जाण्याची शक्यता असते. यातून तक्रारी निर्माण होवू शकतात. काही दावे विमा कंपन्यांकडून अयोग्य कारणाने नाकारले जाऊ शकतात किंवा अंशतः मंजूर केले जातात. या तक्रारींच्या निवारणासाठी प्रत्येक कंपनीची स्वतःची अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा असून योग्य कालावधीत तक्रार न सोडवली गेल्यास अथवा या संबंधीचा निर्णय मान्य नसल्यास विमा लोकपालाकडे तक्रार करता येते. काही असामाजिक लोकांकडून चुकीचे दावेही केले जातात.