Browsing Tag
investment
359 posts
Easy Trip planners IPO: प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्णसंधी
Reading Time: 2 minutes८ मार्च रोजी ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी इझी ट्रिप प्लॅनर्स (Easy Trip Planners) कंपनीचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५१० कोटी रूपये जमवणार असून यासाठी कंपनीची प्रति शेअर किंमत १८६-१८७ रूपये निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओची विक्री १० मार्च रोजी बंद होईल.
myCAMS APP: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ॲप
Reading Time: 3 minutesम्युच्युअल फंड व्यवसायात रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट म्हणून म्हणून ‘कॅम्स ली’ या कंपनीचे वर्चस्व असून जवळपास 70% व्यवहार त्यांच्यामार्फत होतात. त्यांचे myCAMS नावाचे ॲप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक म्युच्युअल फंड योजनांची माहिती व त्यासंबंधीचे व्यवहार आपल्याला कुठेही कधीही करता येणे शक्य आहे.
गुंतवणूक: तेजीमंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी…
Reading Time: 4 minutesशेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात गुंतवणूक करून प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छाअसते. पण बाजार इतका तापला होता, की तो खाली येणे क्रमप्राप्त होते. अशावेळी त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढते. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स ॲडव्हानटेजे फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे.
Investment: महिन्याला केवळ ५००० रुपयांची गुंतवणूक करून करोडपती व्हा
Reading Time: 4 minutesआज कालच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला कमी वेळेत श्रीमंत होण्याची इच्छा असते. प्रत्येक वेळी पैसा पैशाला ओढतो असं नाही, तर मंडळी महिन्याला केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक (Investment) करून तुम्हीदेखील करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. चला, तर मग जाणून घेऊया हे प्रकरण नक्की काय आहे?
Digital Broker: डिजिटल ब्रोकर निवडण्याची ५ महत्वाची कारणे
Reading Time: 3 minutesभारतातील डिजिटल स्वीकाराचा थेट परिणाम एक्सचेंज इंडस्ट्रीवरही झाला आहे. डिजिटल भारतात ‘डिजिटल ब्रोकर (Digital Broker)’ ही संकल्पनाही रुजू लागली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीसारख्या बेंचमार्क निर्देशांकांनी जवळपास ५०% पेक्षा जास्त परतावे मागील ४ वर्षात दिले. तुमचीही शेअर बाजाराच्या दुनियेत आपलं नशीब आजमावायची इच्छा असेल, तर डिजिटल ब्रोकर तुमच्या मदतीला तत्पर आहेत.
आर्थिक मंदीचा सामना कसा कराल?
Reading Time: 3 minutesपेट्रोलपासून रोजगार क्षेत्रापर्यंत मंदीची झळ बसते आहे. ही घसरण किती काळापर्यंत राहील हे निश्चित सांगता येत नाही पण अशा काळात सामान्यांनी काय करावे म्हणजे मंदीची कमीत कमी झळ व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबाला बसेल ही विचार करण्याची गोष्ट आहे. आर्थिक मंदीला सामोरे जाणे अपरिहार्य आहे पण आता आपली भूमिका की असेल आर्थिक निर्णय घेतला कोणती काळजी घ्यावी याबद्दल थोडे बोलूया.