Lifestyle: तुम्ही महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलात तर नाही ना?

Reading Time: 4 minutes सध्याचे जग हे झगमगीत, चंदेरी दुनियेने भारलेले, जाहिरातबाजीने व्यापून गेलेले आहे. जगातील सर्व कंपन्या भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघतात आणि या विश्वातील आपली ओळख ही केवळ एक खरेदीदार अशी उरली आहे. त्यामुळेच विविध क्लृप्ती वापरून, जाहिरातींचा मारा करून, किंवा आभासी कल्पना मनात भरवून विविध गोष्टी, किंवा सेवा खरेदी करण्यासाठी आपल्याला उद्युक्त केलं जातं. त्याचा नकळत होणार परिणाम म्हणजे हळूहळू महागडी होत जाणारी आपली जीवनशैली.

Me Time: सकारात्मक मानसिकता हवी असेल, तर हे नक्की वाचा

Reading Time: 3 minutes एकीकडे कोरोनाची चिंता तर, दुसरीकडे करिअरची. एकीकडे कुटुंबाची काळजी, तर दुसरीकडे अर्थार्जनाची अशा कात्रीत अडकलेलो आपण एवढा वेळ मिळूनही स्वतःसाठी वेळ (Me Time) काढणंच जणू विसरूनच गेलोय. पण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 

आर्थिक नियोजन – भाग ४

Reading Time: 3 minutes दरवर्षी जगभरात खाद्यपदार्थांच्या ३०,००० जाहिराती फक्त लहान मुलांना आकृष्ट करण्यासाठी बनविल्या जातात. यांत मग रेडी टू इट(फ्रोझन) पासून दुधातून घेण्याच्या सो कॉल्ड हेल्दी ड्रिंक्सपर्यंत या जाहिराती असतात. त्याचे विपरित परिणाम आता सर्वत्र जाणवू लागले आहे. ओबेसिटी (लठ्ठपणा) हा आजार आहे, हे आता जगन्मान्य झाले आहे. १९७५ साली १ कोटी बालकांना असलेला लठ्ठपणा हा विकार आज ११ कोटी बालकांना झाल्यावर त्याचे आजारात रुपांतर झाले आहे. आजच्या लेखात तुम्ही कुठल्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा? यापेक्षा तो असणे आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे, हे सांगणे जास्त उचित आहे असे मला वाटते.