Browsing Tag
Mutual Fund
109 posts
ESG Funds: शाश्वत गुंतवणूकशैली जोपासणारे ईएसजी फंड
Reading Time: 4 minutes जगापुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी- अन्न सुरक्षितता, असमान प्रगती, बेरोजगारी, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता, लिंग असमानता, महायुद्धाची शक्यता यासारख्या प्रमुख समस्यांची सोडवणूक शाश्वत जीवनशैली स्वीकारल्यासच होऊ शकेल याबद्दल बहुतेक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे. त्यादृष्टीने जागतिक पातळीवरील विविध संघटना आपल्या सदस्यांनी आचरण पद्धतीत कोणते बदल करावे याबाबत मार्गदर्शन करत असतात. यादृष्टीने म्युच्युअल फंड योजनांत ईएसजी योजनांकडे विशेष योजना म्हणून पाहता येईल.
Mutual Fund Terms: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी समजून घ्या या ५ महत्वाच्या संकल्पना
Reading Time: 3 minutes आजच्या लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या ५ मूलभूत संकल्पनांबद्दल (Mutual Fund Terms) माहिती घेऊया. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, बहुतांश व्यक्तींना म्युच्युअल फंडाच्या मूलभूत संकल्पनांबद्दल माहिती नसते. कोणतीही गुंतवणूक करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.
Smart SIP: गुंतवणुकीचा एक कल्पक पर्याय – स्मार्ट एसआयपी!
Reading Time: 3 minutes स्मार्ट एसआयपी हा असाच एक कल्पक पर्याय आहे. अलीकडेच काही मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांनी हा गुंतवणूक पर्याय आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिला असून यामागे आपल्या गुंतवणुकीवर सुयोग्य परतावा आणि अधिक लाभ मिळावा याहेतूने बाजाराच्या दिशेनुसार योजनेत काही बदल जाणीवपूर्वक केले जातात.
SIP Investment:“एसआयपी” गुंतवणूक करताना या ४ चुका टाळा
Reading Time: 2 minutes गुंतवणुकीच्या आधुनिक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण यामध्ये स्टॉक मार्केटसारखे सतत चढउतार, रिअल इस्टेट सारखी मोठी गुंतवणूक नसते. म्युच्युअल फंडात वार्षिक आणि मासिक पद्धतीने गुतंवणूक करता येते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी (SIP) हा सध्या अनेक गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. मात्र यातून आपली आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजे.
Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी हे नक्की वाचा
Reading Time: 3 minutes आपल्याला गाडी चालवता येत असते, गाडीत पुरेसे इंधनही असते, गाडी उत्तम स्थितीतही असते आणि भरधाव गाडी चालविण्याची इच्छाही असते, पण परिसर नवा असतो…रस्ते, वळणे, खाणा खुणा सगळेच नवे आणि अनोळखी असते. अशावेळेला आपण नेव्हिगेशनची मदत घेतो किंवा कुणा माहितगाराला विचारतो….याच माहितगार किंवा नेव्हिगेशनचे काम आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात म्युच्यअल फंड्स करतात.