झिरोधाच्या अनुचित व्यापारी प्रथा आणि सेवेतील त्रुटी

Reading Time: 4 minutes ऑनलाइन व्यवहार करण्याशी माझा संबंध खऱ्या अर्थाने सन २०१६ साली आला. मुंबई…

क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?

Reading Time: 2 minutes क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? क्रेडिट कार्ड कसे काम करते, वापराचे फायदे-तोटे काय आहेत हे सोप्या शब्दांत या लेखात जाणून घ्या.

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग २

Reading Time: 3 minutes इंटरनेट बँकिंगचा वापर करताना ‘काय करावं’ यापेक्षा ‘काय करू नये’ याची यादी नेहमीच मोठी असते. त्यामुळेच ‘काय करावे?’ या प्रश्नाकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. काही गोष्टी टाळणे जसे महत्वाचे आहे तसेच थोडी अधिक काळजी घेऊन काही गोष्टी केल्या की आपण सुरक्षेच्या वाटेवर अजून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पुढील काही गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असल्याने आवर्जून काळजीपूर्वक करायला हव्यात.

इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा भाग १

Reading Time: 2 minutes सायबर क्राईमच्या (Cyber crime) नोंदींची संख्या आजकाल इंटरनेट वापरकर्त्यांच्या गतीने वाढत चालली आहे, म्हणूनच अधिक अधिक सुरक्षा मिळवत असताना आपण अजून असुरक्षित होतो आहोत! अशा परिस्थितीत सामान्य माणसांनी काय करावं? इंटरनेट बँकिंग सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यातील धोक्यांमुळे बंद करावा? हे सोडून जुन्या, पारंपारिक पद्धतीनेच बँकिंग वापरावी? तर अजिबात नाही!! ‘Prevention is better than cure’  असं म्हटलं जातं. सायबर क्राईम आणि सुरक्षित इंटरनेट बँकिंग च्या पद्धती यांचा थोडासा अभ्यास आणि इंटरनेट बँकिंग वापरताना बाळगलेली जागरूकता खूप मोठी संकटं टाळू शकतात. म्हणूनच जाणून घ्या काय आहेत इंटरनेट बँकिंग च धोके? ते कसे टाळावे? कोणती काळजी घ्यावी?