रिच डॅड पुअर डॅड – श्रीमंतीचा प्रवास 

Reading Time: 4 minutes‘रिच डॅड पुअर डॅड’ मधून मी समजून घेतलेल्या तसेच आत्मसात केलेल्या गोष्टी – माणसानं  स्वावलंबी असावं. जे इतरांच्या नजरेतून सुटत ते पाहणं. ‘‘Kiss – keep It Simple Stupid.’’  कोणतंही काम अवघड न समजता सोप्या रितीने पूर्णत्वास कसं नेता येईल हे पहावं. कोणतीही अडचण आपल्या आंतरिक शक्ती पेक्षा जास्त श्रेष्ठ नसते. अगदी लहानपणापासून मला पडत असलेल्या प्रश्नाचं उत्तर मला ‘रिच डॅड पुअर डॅड’ ने दिलं.