गुंतवणूकीचे मृगजळ: हिरा ग्रूप घोटाळा

Reading Time: 2 minutes चकाकतं ते सोनं नसतं ! पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की लोकं नेहमी दिखाव्याला बळी पडतात आणि आपल्या आयुष्याची जमापूंजी घालवून बसतात. तरीही झटपट पैसे मिळविण्याचं वेड काही लोकांच्या डोक्यातून जात नाही.  संचयनी, शारदा चिट फंड घोटाळा अशी अनेक प्रकरणे आजपर्यंत  झाली आहेत. आता या यादीत नव्याने भर पडली आहे ती ‘हिरा ग्रूप घोटाळ्याची’.