जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

Reading Time: 3 minutes आताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पाडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुण वयापासून एसआयपी किंवा स्टॉक मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केलेली जी पिढी आहे त्यांचे वयोमान साधारणतः ५४ तो ६६ दरम्यान आहे. त्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल? याचा आढावा घेऊ.

चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन

Reading Time: 2 minutes तरुणांनो यशस्वी नियोजन करून ४० व्या वर्षी निवृत्त व्हा. चाळीशी ओलांडलेल्यांनी पन्नाशीत निवृत्ती घेऊन ती आनंददायी कशी करता येईल? हा विचार करा. या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. चाळीशीतील गुंतवणूकदारांनी जर त्यांच्या करिअरच्या सुरवातीपासून गुंतवणूक केली असेल तर निश्चित त्यांना ५०-५५ वर्षी निवृत्ती घेता येईल. मात्र बऱ्याच जणांच्या बाबतीत दीर्घकालीन गुंतवणूक न होता, आपली नजीकच्या काळातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशांची बचत झाली.

एसआयपी (SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय

Reading Time: 3 minutes स्मार्टफोनच्या जमान्यात गुंतवणूकदारही गुंतवणुकीच्या स्मार्ट पर्यायांना पसंती देत आहेत. पारंपरिक गुंतवणुकीतून मिळणारे लाभ व कालावधी याचा विचार करता उत्तम परतावा व वेळेची लवचिकता देणाऱ्या गुंतवणूकीच्या आधुनिक पर्यायांची लोकप्रियता सध्या वाढू लागली आहे. शेअर्स, बॉण्ड्स, स्टॉक अशा अनेक पर्यायांना मागे टाकत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड गुंतवणुकीला जास्त पसंती देत आहेत.