Success Goals: ध्येय गाठण्यासाठी लक्षात ठेवा हे ७ कानमंत्र

Reading Time: 2 minutesलहानपणी आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलीच असेल. ससा आणि कासवाची ती शर्यत आपण रोजच्या आयुष्यात अनुभवत असतो. खूप कार्यक्षम असूनही ध्येयापर्यंत पोहचता येत नाही आणि मग आपण  गोष्टीमधील ससा आहोत अशी भावना यायला लागते. कासवाने असं काय केलं ज्यामुळे तो ध्येयापर्यंत पोहोचला? त्याच्या यशामागचे रहस्य काय आहे? खरा विजेता कोण? ध्येय गाठण्यासाठी मी काय करतो? काय केले पाहिजे? असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर ध्येय गाठण्यासाठी पुढील कानमंत्र वाचा. 

Career Obstacles: या ५ सवयी असतात यशाच्या मार्गातले सर्वात मोठे अडथळे

Reading Time: 2 minutesयश ही अशी गोष्ट आहे जी सर्वांनाच हवी असते. परंतु त्यासाठी करावी लागणारी मेहनत, अडजस्टमेंट्स यासाठी मात्र फार कमी लोकांची तयारी असते. यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली शोधून सापडत नाही, तर ती तुमची तुम्हालाच तयार करावी लागते. यश मिळविण्याची गुरुकिल्ली शोधताना, यश व अपयश दोन्ही पचविण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर यशाच्या मार्गात येणाऱ्या आपल्या काही सवयी बदलणं पण तेव्हढंच आवश्यक आहे. या सवयी असणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.

अपयशाकडून यशाकडे नेणारे १५ मार्ग – भाग १

Reading Time: 2 minutesअपयशाची कारणे त्यांनी समजून घेतली आणि त्यामधून योग्य ते धडे घेतले आणि त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली. आज या लेखाच्या माध्यमातून आपल्याला अशा काही गोष्टी समजणार आहेत ज्यामुळे अपयशाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून जाईल.