Success Story of Quick Heal : वाचा एक रिपेअरमन कसा बनला Quick Healचा CEO…

Reading Time: 3 minutesआज 755 कोटी रुपयांच्या कंपनीचे संस्थापक असलेले, 55 वर्षीय कैलास काटकर यांचा एक सामान्य कॅल्क्युलेटर रिपेअरमन ते Quick Heal कंपनीचे CEO हा रंजक प्रवास (Quick Heal Success Story)  आपण जाणून घेऊया. 

भारतातील अग्रगण्य कंपन्यांची माहिती -‘आयटीसी’ची यशोगाथा (भाग २)

Reading Time: 4 minutesभारतातील शेअर बाजारावर नोंद असलेल्या यशस्वी कंपन्यांमधली दादा कंपनी म्हणून “आयटीसी लिमिटेड” ओळखली जाते. हिंदीमध्ये आजोबांना “दादाजी” नावाने हाक मारतात. आयटीसी लिमिटेड मात्र भल्याभल्या कॉर्पोरेटर्ससाठी कर्तुत्वाबरोबरच वयाने सुद्धा दादाजी आहे. आयटीसीचा जन्म १९१० साली “इम्पेरियल टोबाको कंपनी” म्हणून कोलकाता येथे झाला. तेव्हा प्रमुख व्यवसाय तंबाखू आणि सिगारेट होता. ‘आयटीसी’ची यशोगाथा मागील भागावरून पुढे चालू- 

Success Story of ITC-‘आयटीसी’ची यशोगाथा

Reading Time: 4 minutesभारतातील शेअर बाजारावर नोंद असलेल्या यशस्वी कंपन्यांमधली दादा कंपनी म्हणून “आयटीसी लिमिटेड” ओळखली जाते. हिंदीमध्ये आजोबांना “दादाजी” नावाने हाक मारतात. आयटीसी लिमिटेड मात्र भल्याभल्या कॉर्पोरेटर्ससाठी कर्तुत्वाबरोबरच वयाने सुद्धा दादाजी आहे. आयटीसीचा जन्म १९१० साली “इम्पेरियल टोबाको कंपनी” म्हणून कोलकाता येथे झाला. तेव्हा प्रमुख व्यवसाय तंबाखू आणि सिगारेट होता.