आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल?

Reading Time: 2 minutesआपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं. आपली सर्व माहिती धोक्यात आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, या भावनेने काहीसं असुरक्षिततेचं  वातावरण निर्माण झालं. आता तुमच्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होतोय का? हे तुम्ही तपासू शकता.

आधार कार्ड अपडेट हिस्ट्री आता एका क्लिकवर

Reading Time: 3 minutesश्री. अजय  नोकरीच्या निमित्त्याने सतत एका गावावरून दुसऱ्या गावी स्थलांतर करत असतात. नोकरी सोबतच त्यांचा घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक, बँकेचे तपशील बरेचदा बदलत असतात. त्यामुळे त्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये सतत बदल करावे लागतात. पण हे सतत चे बदल त्यांना स्वतःला देखील गोंधळात टाकतात. नेमके कोणकोणते बदल आपण केले? किंवा चालू आधार कार्ड सोबत नक्की कोणते तपशील भरले आहेत? हेच त्यांना आठवेनासे झाले. असा प्रसंग आला तर अशा वेळी काय करायचे?

आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?

Reading Time: 2 minutesआधारकार्ड आणि सामान्य माणसाचा मुलभूत अधिकार यांच्या मध्ये दीर्घकाळ वाद सुरु होता. ‘राईट टू प्रायव्हसी (Right to privacy) मुलभूत अधिकार मानायचा तर आधारकार्डला आपली सर्व माहिती जोडणे बंधनकारक केले आहे. अशा वेळी, “सरकार आमची माहिती गोपनिय ठेवण्यास किती समर्थ आहे?” हा सामान्य प्रश्न लोकांकडून आला. आधारकार्ड संदर्भातली माहितीची गोपनीयता जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच ती आपल्या प्रत्येकाचीही आहे.

‘आधार’ वापराची उपयोगिता आणि अपरिहार्यता वादातीत

Reading Time: 5 minutesट्रायचे चेअरमन आरएस शर्मा यांनी एक भारतीय नागरिक म्हणून आपला आधार नंबर…