Capital Market Investment: भांडवली बाजारात गुंतवणूक कधी कराल?

Reading Time: 2 minutesभांडवली बाजारात गुंतवणुकीस (Capital Market Investment) सुरुवात करण्याची सर्वोत्कृष्ट वेळ कोणती, याविषयीच्या सल्ल्यांचा भडिमार इंटरनेटवर असतो. पहिल्यांदा गुंतवणूक करणारा असो किंवा पहिल्या पिढीतील उद्योजक असो, प्रत्येकासाठी भांडवली बाजार वेगळा असतो. दूरदृष्टीचे उद्योजक नावीन्यपूर्ण उत्पादने, सेवा, प्लॅटफॉर्म विकसित करू शकतात आणि गुंतवणूक संपत्ती निर्माण करण्यासाठी त्यांचा लाभ घेऊ शकतात.  

भांडवली बाजार: भांडवली बाजाराच्या विक्रमी १०० ट्रीलीयन डॉलर मूल्याचा अर्थ !

Reading Time: 4 minutesभांडवली बाजार: १०० ट्रीलीयन डॉलर  जगातील भांडवली बाजार म्हटल्यावर आकडेवारी निश्चितच मोठी…

शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !

Reading Time: 4 minutesनव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला आज शेअर बाजार किंवा भांडवली बाजाराची चर्चा करणे, क्रमप्राप्त झाले आहे.