Browsing Tag
शेअर बाजार
126 posts
Smart Investor: १२ वर्षांपूर्वी ‘या’ स्टॉकमध्ये जर १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुम्ही तब्बल पावणेचार कोटीचे मालक असता!
Reading Time: 3 minutesग्रामीण भागात एखाद्या अर्धवट ज्ञान असणाऱ्या व्यवसायिकास ‘लाखाचे बारा हजार करणारा’ इसम असे संबोधतात. परंतु जर तुम्ही एक ‘स्मार्ट गुंतवणूकदार (Smart Investor)’ असाल तर १२ वर्षात लाखाचे करोडो सहज करू शकता. कसे? ते पाहूया.
Speculators, Hedgers and Arbitrageurs: सट्टेबाज, व्दैध व्यवहार रक्षक आणि संधीशोधक
Reading Time: 3 minutesबाजारात कार्यरत गुंतवणूकदार, देशी परदेशी वित्तीय संस्था त्याचे प्रतिनिधी, याशिवाय, दलाली पेढ्या, मार्केट मेकर्स, सट्टेबाज, हेजर्स आरबीट्रेजर्स यांच्याकडून केले जातात. बाजारात स्थिरता येण्यासाठी या सर्वांची गरज आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीचे वाजवी मूल्य मिळवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. यातील सट्टेबाज (Speculators), व्दैध व्यवहार रक्षक (Hedgers) आणि संधीशोधक (Arbitrageurs) यांच्याविषयी थोडं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
P/E Ratio: ‘किंमत-उत्पन्न गुणोत्तर’- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांचा अदृश्य सल्लागार !
Reading Time: 4 minutesमग शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ चढता-उतरता ग्राफ पाहून, हिरवे किंवा लाल आकडे पाहून अथवा कुणाच्या ‘टीप’च्या आधारे गुंतवणूक करायची ठरवणे म्हणजे वेडेपणाच म्हणायला हवा की नाही? अर्थात शेअर मार्केटमध्ये आपणास प्रत्यक्षरित्या कंपनीचे कामकाज पाहता येत नाही किंवा एवढ्या मोठ्या उद्योगाची आवक जावक पडताळून पहात बसणे शक्य नसते. अशावेळी आपल्या मदतीला धावून येतो तो ‘पी/ई रेशो’.
Candlestick Patterns: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी उपयुक्त असे महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न
Reading Time: 4 minutesतांत्रिक विश्लेषणात महत्वाचा भाग म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न (Candlestick Patterns) होय. यामध्ये आपणास अनेक प्रकारचे पॅटर्न दिसून येतात. त्यापैकी काही अत्यंत महत्वाचे पॅटर्न आणि ट्रेडिंग व गुंतवणूक करताना त्याचा वापर कसा करावा व ते कसे उपयुक्त असतात याबद्दल माहिती घेऊया.
Candlestick: कॅन्डलस्टिक व त्याचे प्रकार
Reading Time: 3 minutesतांत्रिक विश्लेषणातील प्रमुख भागापैकी कॅन्डलस्टिक हे एक महत्वाचे अंग मानले जाते कारण कॅन्डलस्टिकचा वापर संपूर्ण जगभरात सर्व प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये केला जातो. त्यामुळे ही प्रणाली सर्वात लोकप्रिय आहे. आपण आजच्या भागात तांत्रिक विश्लेषणासाठी वापरात येणाऱ्या कॅन्डलस्टिक विषयी अधिक माहिती घेऊया.
NSC RFSC – आंतराष्ट्रीय शेअरबाजाराकडून गुंतवणूकीची संधी
Reading Time: 2 minutesमुंबई शेअरबाजार पुरस्कृत इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व राष्ट्रीय शेअरबाजार पुरस्कृत एनसीसी आरएफएससी (NSC RFSC) हे भारतातील दोन आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहेत. गांधीनगरजवळ नव्यानेच वसवण्यात आलेल्या गिफ्टसिटी या आंतराष्ट्रीय व्यापार केंद्र असलेल्या स्मार्ट शहरात दिवसभरातील 22 तास कामकाज चालू असणारा इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व 15 तास सुरू असणारा एनसीसी आरएफएससी यामुळे जगभरातील लोकांना भारतातील आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार करण्याची सोय झाली आहे. येथे करविषयक अनेक सवलती असल्याने गुंतवणूकदारांना कमीतकमी खर्चात स्पर्धात्मकदराने येथे व्यवहार करता येतात.
Technical Analysis: शेअर बाजार गुंतवणुकीमध्ये तांत्रिक विश्लेषणाचे महत्व
Reading Time: 3 minutesगुंतवणूकदार मूलभूत विश्लेषणाचा तर ट्रेडर्स तांत्रिक विश्लेषण विचारात घेतात. खरं तर या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केल्यास ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार दोघांनाही अधिक फायदा होऊ शकतो. शेअर बाजारामध्ये पाहिलं तर ७०% व्यवहार ट्रेडिंगचे होतात. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ट्रेडर यांना तांत्रिक ज्ञानाची गरज आहे. यात प्रामुख्याने आलेखांचा (Charts) विचार केला जातो. या दृष्टीनेही चार्ट विश्लेषण प्रणाली सर्वात विश्वसनिय व लोकप्रिय आहे. काही वर्षांपासून याचा वापर वाढत आहे.
झोमॅटो: झोमॅटोसारखे आयपीओज आणि संभ्रभित गुंतवणूकदार
Reading Time: 4 minutesएका तर्कशुद्ध अभ्यासाप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या अधिकतम 31 रुपये अधिमूल्य (Premium) मिळवण्याची पात्रता असताना झोमॅटो कंपनीने त्याच्या दुपटीहून अधिक अधिमूल्य मिळवून त्यावर 80% अधिक बाजारभाव मिळवून 65% अधिक तो भावाने बंद होण्याची किमया शेअर बाजारात नोंदण्याच्या पहिल्या दिवशी केली.
Devyani IPO: देवयानी इंटरनॅशनलच्या आयपीओ बाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?
Reading Time: 3 minutes‘देवयानी इंटरनॅशनल’चा आपीओ (Devyani IPO) विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ही कंपनी काय आहे, कधीपासून आहे, कुठल्या क्षेत्रात काम करते, एकूणच कंपनीचा इतिहास, भूगोल माहित नसताना आपण गुंतवणुकीसाठी पाऊल उचलत असाल तर निर्णय चुकू शकतात त्यामुळे ‘रुको जरा सबर करो..!’