[Video] : शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी व कशी करावी ?

Reading Time: < 1 minute

शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी व कशी करावी ?

शेअर बाजारात गुंतवणूक का, कधी व कशी करावी ? अशा शेअर मार्केट बाबत आपल्या प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दांत मराठीतून देत आहेत गुंतवणूक तज्ञ श्री. प्रसाद भागवत ! शेअर बाजारात गुंतवणूक कशासाठी करायची? माझी नोकरी किंवा व्यवसाय बंद करून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का ? बँक एफ.डी. Vs शेअर बाजारातील गुंतवणूक, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीची सुरुवात कशी करावी?

 

टाइमस्टॅम्प :
0:17 – शेअर बाजारात गुंतवणूक कशासाठी करायची?
5:40 – माझी नोकरी किंवा व्यवसाय बंद करून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी का ?
11:02 – बँक एफ.डी. Vs शेअर बाजारातील गुंतवणूक
20:56 – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीची सुरुवात कशी करावी?
30:00 – Disclaimer

 

आर्थिक नियोजन, गुंतवणूक अशा विविध आर्थिक विषयांवर असेच माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या यु ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी  येथे क्लिक करा.

🔔 रोजचे लेख आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी अर्थसाक्षरचे मोबाईल ॲप मोफत डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en
🔹 आमच्या टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करा : https://t.me/arthasakshar

 Follow us on :

👥 फेसबुक : https://www.facebook.com/arthasakshar
🐦 ट्विटर : https://twitter.com/arthasakshar
📸 इंस्टाग्राम : https://www.instagram.com/arthasakshar/
🎧 पॉडकास्ट ऐकण्यासाठी : https://podcasts.google.com/feed/aHR0…

आपल्या बहुमोल प्रतिक्रिया आणि सूचना नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद !

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!