Video: महत्वपूर्ण आर्थिक प्रश्न
संकटकाळातील आर्थिक नियोजन, शेअर मार्केट व अर्थसाक्षरता अशा महत्वपूर्ण विषयांवरील मनामनातील आर्थिक प्रश्न व आर्थिक मार्गदर्शन !
शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची भूमिका काय असावी?
अर्थसाक्षरतेची गरज, आर्थिक नियोजन कसे कराल?
अनपेक्षित आर्थिक संकटांना कसे सामोरं जाल?
अशा विविध आर्थिक प्रश्नांवर आर्थिक विश्लेषक श्री. यमाजी मालकर यांनी दिलेली उत्तरे ऐका “मनामनातील आर्थिक प्रश्न” या व्हिडिओमध्ये. असे माहितीपूर्ण व्हीडीओ पाहण्यासाठी आमच्या यु ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा –SUBSCRIBE HERE
टाइमस्टॅम्प :
01:03 – सध्याच्या परिस्थितीत आर्थिक नियोजन कसे कराल?
5:27 – अनपेक्षित आर्थिक संकटांना कसे सामोरं जाल?
9:18 – पैसा सातत्याने असंघटित क्षेत्राकडून संघटित क्षेत्राकडे जातोय, सर्वसामान्यांनी काय करावं?
14:45 – शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांची भूमिका काय असावी?
18:49 – अर्थक्रांती प्रतिष्ठान तर्फे सरकार समोर ठेवण्यात आलेले प्रस्ताव
27:47 – अर्थसाक्षरतेची गरज
30:29 – Disclaimer
Follow us on :
👥 फेसबुक : https://www.facebook.com/arthasakshar
🐦 ट्विटर : https://twitter.com/arthasakshar?s=09
📸 इंस्टाग्राम : https://www.instagram.com/arthasaksha…
🎧 पॉडकास्ट ऐकण्यासाठी : https://arthasakshar.com/category/podcast/
आपल्या बहुमोल प्रतिक्रिया आणि सूचना नक्की कमेंट करून कळवा.
धन्यवाद !
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies