Browsing Tag
Financial planning
76 posts
Key investment lessons: महाभारतातून शिका आपल्या आर्थिक गुंतवणुकीची पंचसूत्रे !
Reading Time: 3 minutes भारताचा अमुल्य ठेवा असलेले महाभारत हे महाकाव्य केवळ गोष्ट म्हणून किंवा मनोरंजन म्हणून घेणारा केवळ कुणी वेडा असेल. त्यात दैनंदिन जीवनात जगताना काय करावे आणि काय करू नये हे एवढ्या मार्मिक उदाहरणांतून सांगितले आहे की, आपली जीवन नौका अगदी वादळात सापडली असताना महाभारत दीपस्तंभासारखे काम करत आपल्याला किनारा दाखवते. वागणुकीच्या, विचारांच्या योग्य-अयोग्य बाबींव्यतिरिक्त अगदी आर्थिक गुंतवणुकीसाठीही महाभारत आपल्याला अमुल्य अशी पंचसुत्रे सांगताना आढळते, पाहूयात कोणती आहेत ती पंचसूत्रे.
Ramayana: रामायणातून शिका आपल्या अर्थकारणाचे धडे !
Reading Time: 3 minutes भारताला खूप मोठ्या संस्कृतीचा वारसा आहे. रामायण-महाभारतासारख्या (Ramayana – Mahabharat) महाकाव्यांनी आपल्याला अगदी गोष्टरुपात काय योग्य आणि काय अयोग्य याचे धडे दिले आहेत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की रामायणातून आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्याचे अर्थकारण कसे असावे याविषयीही योग्य-अयोग्याच्या सीमारेषा ठरवता येतात. जाणून घ्या कसे ते:
Financial Planning & Diwali: दिवाळीमध्ये आर्थिक गणित बिघडले? मग हे नक्की वाचा
Reading Time: 2 minutes अमावस्येला अशुभ मानलं जात असलं, तरी दिवाळीतील अमावस्येला येणारा लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. अनेक जण या मुहूर्तावर जमा खर्चाची नोंद करण्यासाठी नवीन वही/फाईल/डायरी तयार करून त्याची पूजा करतात आणि नवीन आर्थिक नियोजनाची सुरवात करतात. अर्थात प्रत्येकाचे आर्थिक नियोजन दिवाळीलाच सुरू होते असं नाही. आर्थिक नियोजन करण्याची प्रत्येकाची पद्धत व वेळ ही वेगवेगळी असू शकते.
Middle Class: आम्ही गरीब मध्यमवर्गीय
Reading Time: 5 minutes आम्ही गरीब माधयमवर्गीय (Middle Class) ही अनेकांची व्यथा आहे. गरीब शब्दाचा स्वभावाशी अर्थ जोडलेला आहे अशी गरिबी आपण समजू शकतो. आर्थिकदृष्ट्या गरिबीही ठरवता येते. याचे प्रत्येक देशाचे निकष वेगवेगळे असतात. जागतिक बँकेने किंवा आपल्या देशाने याचे ठरवलेले निकष खूप हास्यास्पद आहेत. या निकषानुसार जगात फक्त 6% च्या आसपास गरीब लोक आहेत.