Upcoming IPOs: आगामी काळात ‘पेटीएम’सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार

Reading Time: 3 minutesआगामी काळात पेटीएम सह हे ८ आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत (Upcoming IPOs). मागच्या वर्षी म्हणजे २०२० साली (BSE Bombay Stock Exchange) ने पुरवलेल्या माहितीनुसार ३१ पेक्षा जास्त कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये आले होते. परंतु यंदाच्या वर्षी म्हणजे २०२१ सालात आजपर्यंत तब्बल ३६ कंपन्यांचे आयपीओ येऊन गेले. मागच्या वर्षात मिसेस बेक्टर्स, माझगाव डॉक आणि बर्गर किंगच्या आयपीओने बाजारात मोठा धमाका केला होता.

PPF: सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी लोकप्रिय का आहे?

Reading Time: 3 minutesसार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (PPF) हा भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. म्युच्युअल फंड, शेअर बाजार यासारखे आधुनिक गुंतवणूक पर्याय लोकप्रियतेचं शिखर गाठत असताना पीपीएफ सारखी सरकारी योजनाही तितकीच लोकप्रिय आहे. हा पर्याय एवढा लोकप्रिय का आहे, याबद्दल  सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात घेऊया. 

Mutual Fund Terms: म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी समजून घ्या या ५ महत्वाच्या संकल्पना

Reading Time: 3 minutesआजच्या लेखात आपण म्युच्युअल फंडाच्या ५ मूलभूत संकल्पनांबद्दल (Mutual Fund Terms) माहिती घेऊया. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परंतु, बहुतांश व्यक्तींना म्युच्युअल फंडाच्या मूलभूत संकल्पनांबद्दल माहिती नसते. कोणतीही गुंतवणूक करताना त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.

FAANG: गुंतवणूकदार होण्याआधी ‘FAANG’ बद्दल समजून घ्या

Reading Time: 4 minutes‘एक चुटकी सिंदूर की किमत ….’कडे थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल पण आपणास ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर अवघड आहे बघा. आपण गुंतवणूकदार किंवा अर्थशास्त्राची थोडीबहुत जाण असणारे असाल आणि ‘FAANG’ बद्दल माहिती नसेल तर ते जगातलं आठवं आश्चर्य म्हणावं लागेल. हे ‘FAANG’ नेमकं  काय आहे  की ज्याची किंमत रमेशबाबूच नव्हे तर आपल्या सर्वाना वेळीच लक्षात यायला हवी ?

Glenmark Life Sciences IPO – “ग्लेन्मार्क लाईफ सायन्स आयपीओ” पैसे कमावण्याची सुवर्णसंधी असू शकेल?

Reading Time: 3 minutes“ग्लेन्मार्क कंपनीचा आयपीओ येतोय(Glenmark Life Sciences IPO)” ही खबर सध्या स्टॉक मार्केट मध्ये खूप चर्चेत आहे. भारतात औषध तयार करणारी सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी सामान्य जनतेचा भाग होऊ पाहत आहे, त्यामुळे चर्चा तर होणारच…

PMJJBM Scheme: केवळ रु. ३३० भरून मिळावा २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

Reading Time: 2 minutesसर्वसामान्य जनतेसाठी विशेष करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी माफक दरात जीवन विमा योजना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. यापैकी जीवनविम्यासाठी तयार केलेली योजना म्हणजे ‘जीवन ज्योती विमा योजना’. 

HRA & Home Loan: घरभाडे भत्ता व गृहकर्ज- एकाचवेळी दोन्हींसाठी करसवलत घेता येईल का?

Reading Time: 3 minutesकरदात्यांच्या मनात नेहमी येणार प्रश्न म्हणजे घरभाडे भत्ता व गृहकर्ज (HRA & Home Loan) या दोन्हींवर एकाचवेळी करसवलत घेता येतील का?

Shiv Nadar: शिव नाडार यांच्या यशाचा थक्क करणारा प्रवास

Reading Time: 3 minutesशिव नाडार (Shiv Nadar) हे नाव गेल्या काही दिवसात चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे नाडार यांनी दिलेला एमडी पदाचा राजीनामा.  काही दिवसांपूर्वीच त्यांना भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलं. भारतात मागच्या काही वर्षात झालेली ‘आयटी क्रांती’ ही खरोखरच कौतुकास्पद आहे. यामध्ये ग्राहकांना माफक दरात लॅपटॉप पुरवण्यात ‘हिंदुस्थान कम्प्युटर लिमिटेड (HCL)’ या भारतीय कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. 

Digital Transactions: डिजिटल व्यवहार करताना या ३ गोष्टींची काळजी घ्या अन्यथा गमावाल सर्व पैसे

Reading Time: 2 minutesकोरोना महामारीमध्ये डिजिटल व्यवहारांच्या (Digital Transactions) प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. Razorpay report नुसार गेल्या वर्षभरात डिजिटल पेमेन्टमध्ये ७६% वाढ झाली आहे. पण ‘सोय तितकी गैरसोय’ या नियमाप्रमाणे  त्यातील धोकेही वाढतच चालले आहेत, पर्यायाने सायबर गुन्हेगारीमध्येही लक्षणीय वाढ होत चालली आहे.