You cannot copy content of this page

गुंतवणूक – कला का शास्त्र?

खरंतर गेल्या १५ वर्षात आपल्याला माहितीचा प्रचंड स्त्रोत गवसला आहे. अगणित संकेतस्थळे, मोबाईल ॲप्स, कॅल्क्युलेटर्स, व्हिडीओज, दृक-श्राव्य जाहिराती, उरलेसुरले वर्तमानपत्रात येणारे लेख आणि या सगळ्यांमुळे आपल्या आजूबाजूस तयार झालेले मुक्त मोफत…

श्रीमंतीची ‘वही’वाट

आता मुलांच्या शाळा सुरु होणार म्हणजे खर्चांना सुरुवात होणार. खरतर शिक्षणासाठी केलेला खर्च म्हणजे गुंतवणूक असली पाहिजे. परंतु सध्याच्या शैक्षणिक बाजारात ही गुंतवणूक कायम आर्थिक ताळेबंदाच्या तुटीकडे जात असल्यामुळे सगळेच पालक चिंतीत आहेत. आज…

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना

वित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्यानेच झाली पाहिजे. कमवित्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे शुद्ध विमा खरेदी करणे.शुद्ध विम्याच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास…

आर्थिक सल्ला न लगे मजला…

बचत अथवा गुंतवणूकीचे पर्याय निवडतांना आपण कुठले निकष लावत असतो? त्यापूर्वी आपली अर्थ-मानसिकता काय आहे, याची पुरेशी कल्पना आपल्याला असते का? गुंतवणूकीचा हवाला कुणावर असतो? स्वतःवर, नशिबावर, देवावर कि सल्लागारावर? गुंतवणूकीतून नेमकं मला काय…

गुंतवणूक कुठे, कधी व कशासाठी?

सर्व अर्थसाक्षर वाचकांना आता थोडं का असेना हायसं वाटत असेल. कारण कर वाचवा, कर वाचवा असे सारखे येणारे मेसेजेस आणि फोन कॉल्स आता बंद झाले असतील. आर्थिक स्वयंशिस्त असणारे किंबहुना त्याहूनही नसणारे सल्लागार समाज माध्यमातून किती तरी मोठया…

सुख के सब साथी, दुख में न कोई…..

५ दिवसांच्या दीपावलीच्या सणाला धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत असतो. आज धन्वंतरीचे पूजन केले जाते. धन्वंतरीला आयुर्वेदाची देवता म्हणजेच आरोग्याची देवता मानले जाते. तिच्या पूजनापाठीमागचा शुद्ध हेतू हा असतो की, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी…