Middle Class: आम्ही गरीब मध्यमवर्गीय

Reading Time: 5 minutesआम्ही गरीब माधयमवर्गीय (Middle Class) ही अनेकांची व्यथा आहे. गरीब शब्दाचा स्वभावाशी अर्थ जोडलेला आहे अशी गरिबी आपण समजू शकतो. आर्थिकदृष्ट्या गरिबीही ठरवता येते. याचे प्रत्येक देशाचे निकष वेगवेगळे असतात. जागतिक बँकेने किंवा आपल्या देशाने याचे ठरवलेले निकष खूप हास्यास्पद आहेत. या निकषानुसार जगात फक्त 6% च्या आसपास गरीब लोक आहेत.

Freak Trade: विचित्र व्यापार उडवी हाहाकार

Reading Time: 3 minutesफ्रिक ट्रेड (Freak Trade) शब्द वेगळाच वाटत असेल ना? अर्थव्यवस्थेत काही नवनवीन शब्दाचा उदय होत असतो मग ते शब्द चागलेच रुळतात. त्याचा कसा आणि कधी शिरकाव झाला ते कळत नाही.

SEBI Circular: अपुऱ्या सुधारणांचे डगमग(ते) पाऊल

Reading Time: 2 minutesभांडवल बाजार नियामक सेबीने आपल्या 7 सप्टेंबरच्या परिपत्रकामधील (Circular No.: SEBI/HO/MRD2/DCAP/P/CIR/2021/628) महत्वाचे मुद्दे

Nidhi Company: निधी कंपन्यांची मनमानी

Reading Time: 3 minutesनिधी कंपन्या या अशाच कंपनी कायदा 2013 मधील कलम 406 नुसार अस्तित्वात आलेल्या किंवा नोंदणी करण्यात आलेल्या कंपन्या असून सभासदांमधील बचतीची भावना वाढीस लागावी आणि त्याच्या आर्थिक गरजेस त्यांना तत्परतेने मदत व्हावी असा यामागील हेतू आहे. 

Tax on PF Interest: पीएफवरील व्याजावर कर नक्की कुणाला?

Reading Time: 3 minutesसध्या विविध वर्तमानपत्रामधून पीएफ वरील व्याजावर कर आकारणी संबधी उलट सुलट बातम्या छापून येत असल्याने गोंधळाचे वातावरण आहे. अनेकांना आपल्या आजपर्यंत जमा असलेल्या रकमेवर त्यावरील मिळणाऱ्या व्याजावर कर द्यावा लागेल की काय? असे वाटत आहे.

मूल्य आणि किंमत

Reading Time: 3 minutesमूल्य हा शब्द खूप व्यापक आहे. मूल्य म्हटल्यावर आपल्याला जीवनमूल्य, नितीमूल्य आठवत असतील तर धाबरून जाऊ नका मी त्या अर्थाने हा शब्द वापरून आपल्याला अधिक चिंतेत टाकत नाही. हा शब्द शेअरचे मूल्य आणि किमतीच्या संदर्भात वापरत आहे. या संदर्भात गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचे वाक्य प्रसिद्ध आहे “Price is what you pay and Value is what you get.” एखाद्या शेअरचा बाजारातील भाव ही झाली त्याची किंमत आणि त्याची याहून वेगळी खरीखुरी किंमत गुंतवणूकदारास आधीच ओळखता येणं हे झालं त्या शेअर्सचे मूल्य.

Speculators, Hedgers and Arbitrageurs: सट्टेबाज, व्दैध व्यवहार रक्षक आणि संधीशोधक

Reading Time: 3 minutesबाजारात कार्यरत गुंतवणूकदार, देशी परदेशी वित्तीय संस्था त्याचे प्रतिनिधी, याशिवाय, दलाली पेढ्या, मार्केट मेकर्स, सट्टेबाज, हेजर्स आरबीट्रेजर्स यांच्याकडून केले जातात. बाजारात स्थिरता येण्यासाठी या सर्वांची गरज आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीचे वाजवी मूल्य मिळवण्यासाठी याचा उपयोग होत असतो. यातील सट्टेबाज (Speculators), व्दैध व्यवहार रक्षक (Hedgers) आणि संधीशोधक (Arbitrageurs) यांच्याविषयी थोडं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

ESG Funds: शाश्वत गुंतवणूकशैली जोपासणारे ईएसजी फंड

Reading Time: 4 minutesजगापुढे असलेल्या अनेक समस्यांपैकी- अन्न सुरक्षितता, असमान प्रगती, बेरोजगारी, वातावरणातील बदल, आर्थिक विषमता, लिंग असमानता, महायुद्धाची शक्यता यासारख्या प्रमुख समस्यांची  सोडवणूक शाश्वत जीवनशैली स्वीकारल्यासच होऊ शकेल याबद्दल बहुतेक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे. त्यादृष्टीने जागतिक पातळीवरील विविध संघटना आपल्या सदस्यांनी आचरण पद्धतीत कोणते बदल करावे याबाबत मार्गदर्शन करत असतात. यादृष्टीने म्युच्युअल फंड योजनांत ईएसजी योजनांकडे विशेष योजना म्हणून पाहता येईल. 

DEA Fund : डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड

Reading Time: 4 minutesरिझर्व बँकेने बँकांकडे अधिक काळ मागणी न करता शिल्लक असलेली रक्कम डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात (DEA Fund) जमा करण्यास सांगितले असून त्यात 31 मार्च 2021 रोजी ₹ 39225 कोटी रुपये जमा होते. यात दरवर्षी सातत्याने कोट्यवधी रुपयांची वाढ ही चिंताजनक आहे. आपला ग्राहक ओळखा (KYC) आणि डिपॉझिटर्सच्या वारसांची मागणी मान्य करून त्याकडे रक्कम वर्ग (transmission) करण्याच्या कार्यपद्धतीत सर्व बँकांत समानता नाही.

NSC RFSC – आंतराष्ट्रीय शेअरबाजाराकडून गुंतवणूकीची संधी

Reading Time: 2 minutesमुंबई शेअरबाजार पुरस्कृत इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व राष्ट्रीय शेअरबाजार पुरस्कृत एनसीसी आरएफएससी (NSC RFSC) हे भारतातील दोन आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहेत. गांधीनगरजवळ नव्यानेच वसवण्यात आलेल्या गिफ्टसिटी या आंतराष्ट्रीय व्यापार केंद्र असलेल्या स्मार्ट शहरात दिवसभरातील 22 तास कामकाज चालू असणारा इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज व 15 तास सुरू असणारा एनसीसी आरएफएससी यामुळे जगभरातील लोकांना भारतातील आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार करण्याची सोय झाली आहे. येथे करविषयक अनेक सवलती असल्याने  गुंतवणूकदारांना कमीतकमी खर्चात स्पर्धात्मकदराने येथे व्यवहार करता येतात.