मुहूर्त ट्रेडिंग: मुहूर्त ट्रेडिंगमध्ये काय करावे आणि काय करू नये

Reading Time: 2 minutesशेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणून आपण कोणत्या गोष्टींच्या मागे जायचे अन् कोणत्या नाही यासाठी सदैव सतर्क व दक्ष राहण्याची गरज आहे. या काळात आयपीओंचा प्रचंड प्रवाह सुरू होतो. कारण, व्यावसायिक कंपन्यांना या शुभ प्रसंगाचा लाभ घेऊन गुंतवणूकदारांच्या उत्साहाचा फायदा उचलू पाहतात. मात्र नुकसान टाळण्यासाठी ट्रेडिंगच्या विविध युक्त्यांच्या माध्यमातून काय करावे आणि काय करू नये याचा विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या माध्यमातून बऱ्यापैकी नफा कमावण्याच्या दृष्टीने तुम्हाला सूज्ञ पर्याय निवडण्यात मदत होईल.

Investment Rules: गुंतवणुकीसाठी ७ महत्त्वाचे नियम

Reading Time: 3 minutesयोग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आणि गुंतवणुकीची योजना तयार केल्याने जास्तीत जास्त परतावा मिळवता येतो. सुयोग्य गुंतवणुकीसाठी वापरले जाणारे अनेक महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांमुळे गुंतवणुकीत मोठी मदत होऊ शकते. अर्थात केवळ त्यांच्यावर अवलंबून गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरवणं शक्य नाही. गुंतवणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित व्याजदर. कोणतीही गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील व्याजदराची शंभर टक्के हमी देऊ शकत नाही. मात्र, या प्रमुख नियमांमुळे तुम्हाला मार्गदर्शन नक्की  मिळू शकते. 

Agriculture: पिकांचे उत्पादन वाढवण्याचे ७ मार्ग

Reading Time: 3 minutesभारत हा शेतीप्रधान (Agriculture) देश आहे. शेतकऱ्यासाठी तसेच देशासाठीही शेतीचे वार्षिक उत्पादन हा महत्वाचा मुद्दा आहे. बहुतांश शेतकऱ्यांसाठी तर शेती हे एकच उपजीविकेचे एकमेव साधन आहे.

Electric cars: आगामी काळात रस्त्यावर धावतील या ५ आकर्षक इलेक्ट्रिक कार

Reading Time: 3 minutesमागील काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगात प्रचंड परिवर्तन वेगाने होत आहे. २०१७ ते २०१८ मध्ये जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची (Electric cars) विक्री ६५% ने वाढली. या काळात २.१ दशलक्ष वाहने तयार झाली. २०१९ मध्येही ही वाढ सुरूच राहिली, मात्र कोरोना विषाणूचा उद्रेकामुळे २०२० मधील पहिल्या तिमाहित विक्री घटली व २५% कमी झाली. परंतु, नवीन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (ICE) वाहनांनुसार वाजवी किंमत अशी वैशिष्ट्ये असल्याने त्यांची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे ५ गैरसमज

Reading Time: 2 minutesपेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यस्थितीत लवकरच पर्यायी इंधनाकडे भारताला वळावे लागेल, असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे लक्ष्य लवकरच साध्य होऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती?

Reading Time: 3 minutesतुम्ही केव्हापासून शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात, हे फार महत्त्वाचे नाही. महत्त्वाचा प्रश्न  हा आहे की, “मी शेअर कधी खरेदी अथवा विक्री केला पाहिजे?”  

Index Fund: इंडेक्स फंड म्हणजे काय?

Reading Time: 2 minutesनावाप्रमाणेच इंडेक्स फंड म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी, बीएसई १०० इत्यादीसारख्या इंडेक्समध्ये केलेली गुंतवणूक होय. ते म्युच्युअल फंडची कामगिरी मोजण्याकरिता त्या संदर्भाने वापरतात म्हणून त्यांना बेंचमार्क निर्देशांक असेही म्हणतात. 

शेअर बाजार:गुंतवणुकीस सुरवात करण्यापूर्वी लक्षात ठेवा या ५ महत्वाच्या गोष्टी 

Reading Time: 2 minutesअनेक लोकांना वाटते की शेअर बाजार म्हणजे श्रीमंत लोकांचं काम, बाजारत गुंतवणूक करण्यासाठी मोठे भांडवल लागते, त्यामुळे ते यापासून दूर राहतात. मात्र सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे.

Nifty: निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Reading Time: 2 minutesNifty: निफ्टीमध्ये गुंतवणूक करताना… ‘निफ्टी’ (Nifty) एक इंडेक्स असून यात नॅशनल स्टॉक…

Cyber Crime: २०२१ मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होणार?

Reading Time: 2 minutesसायबर गुन्हेगारी (Cyber Crime) २०२० हे वर्ष ‘कोरोना’ नावाचे अभूतपूर्व संकटे घेऊन…