Financial literacy: या आहेत आर्थिक साक्षरतेच्या दमदार पाउलखुणा !
Reading Time: 4 minutesभारतीय नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेची (Financial literacy) मोठी गरज आहे. सरकार, रिझर्व बँक, सेबी, Interim Pension Fund Regulatory & Development Authority (PFRDA) आणि संबंधित आर्थिक संस्था यांच्या प्रयत्नाने हे नवे बदल नागरिकांपर्यत पोचत आहेत आणि त्यामुळे आर्थिक सहभागीत्व वाढत आहे, असे गेल्या काही दिवसांतील आकडेवारी सांगते. यावरून भारतीय नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेला सध्या चांगलीच चालना मिळाली आहे, असे आपण हे आकडे पाहून निश्चितच म्हणू शकतो.