Browsing Category
अर्थसाक्षरता
656 posts
Quit Smoking and Drinking : धूम्रपान व मद्यपानाचे व्यसन ठरते आर्थिक स्थितीला हानीकारक
Reading Time: 2 minutesया सर्व गोष्टींचा विचार करता धूम्रपान व मद्यपानाचे असणारे व्यसन सोडून यासाठी लागणाऱ्या खर्चाची भविष्यासाठी बचत होऊ शकते. किंवा हेच पैसे चांगले व्याजदर देणाऱ्या योजनेमध्ये गुंतवून आर्थिक उत्पन्न देखील वाढवता येऊ शकते.
SEBI SAARATHI APP : गुंतवणूकदारांसाठी सेबीचे ‘सारथी’ ॲप
Reading Time: 3 minutesगुंतवणूकदारांना उपयुक्त होईल असे ‘सा₹थी’ या नावाचे अँड्रॉईड आणि आयओएस या यंत्रणेवर चालणारे दोन्ही प्रकारचे मोबाइल अँप सेबीने सुरू केले आहे. दुय्यम बाजारात व्यवहार करण्यासाठी खाते उघडणे, आपला ग्राहक ओळखा, (KYC), डिपॉजीटरी सेवा याविषयी माहितीच्या लिंक्स आहेत. याखाली असलेल्या उपविभागात कर्जरोख्याविषयी प्राथमिक माहिती आहे.
Insurance policy : ‘या’ आहेत सर्वात महत्वाच्या विमा पॉलिसी
Reading Time: 3 minutesमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता, कोणत्याही अनपेक्षित येणाऱ्या संकटामध्ये विमा पॉलिसी मुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळते. आज कोरोनाच्या काळात विमा पॉलिसी असणे किती महत्वाचे आहे हे सर्वांच्याच लक्षात आले आहे.
IPO New Rules and Regulation : आयपीओबद्दल ‘हे’ नवीन नियम माहित आहेत का ?
Reading Time: 3 minutesसन 2021 हे भांडवल बाजाराच्या (Share Market) दृष्टीने अतिशय चांगले वर्ष गेलं. या पूर्ण वर्षभरात सेन्सेक्समध्ये (Sensex) 22% तर निफ्टीमध्ये (Nifty) 24% अशी घसघशीत वाढ नोंदवली गेली. याच कालावधीत 63 कंपन्यांनी प्रारंभिक भागविक्री करून ₹ 119882 कोटी रुपये जमा केले.