Money Transfer alert: चुकीच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाल्यास करा हे उपाय

Reading Time: 2 minutesऑनलाईन व्यवहार करताना चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर होऊ शकतात. चुकीचा क्रमांक टाईप केला जाऊ शकतो. यामुळे बँकेचे व्यवहार, मनी ट्रान्सजॅक्शन  घाईत करू नयेत.  परंतु चुकून चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठवले असल्यास पाठवणाऱ्या व्यक्तीला प्रचंड ताण येतो. त्याच्यासाठी ते संकटापेक्षा कमी नसतं. व्यक्तीला वाटतं की आपले  पैसे कायमस्वरूपी गेले. तीच व्यक्ती कोणत्या कंपनीत किंवा कार्यालयात नोकरी करत असेल आणि त्याच्याकडून दुसऱ्या व्यक्तीचे, त्याच्या कार्यालयाचे किंवा कंपनीचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेले असतील तर त्याच्यासाठी ते मोठं संकट असू शकतं. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण यावर उपाय आहेत. रिझर्व्ह बँकेने याबद्दल काही तरतुदी केल्या आहेत.

जिओ पेमेंट बँक स्थापनेमागील नेमका हेतू कोणता?

Reading Time: 4 minutesजिओ पेमेंट बँक पेमेंट बँक ही संकल्पना मान्य करून सन 2017 मध्ये…

नवीन वर्षासाठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…

Reading Time: 3 minutesखरं सांगायचं तर आर्थिक नियोजन अनावश्यक, कठीण, अशक्य अशा कुठल्याही प्रकारात मोडत नाही. ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे. गरज आहे ती फक्त हे नियोजन मनापासून स्वीकारण्याची आणि ते तितक्याच जिद्दीने यशस्वीपणे पूर्ण करण्याची.

अंदाज अर्थव्यवस्थेचा: भारत व जगासाठी आर्थिकदृष्टया कसे असेल सन २०२१?

Reading Time: 3 minutesसन २०२१ – अंदाज अर्थव्यवस्थेचा  एक प्रचंड आव्हानात्मक वर्ष सरत आहे, त्यानिमित्ताने…

नववर्षाचे संकल्प: या ५ गुंतवणूक संकल्पांसह करा नववर्षाची सुरुवात

Reading Time: 3 minutesगुंतवणूक संकल्प  २०२१ या नव्या वर्षात आपण पुन्हा नव्याने सुरवात करणार आहोत.…

जानेवारी 2021 पासून बदलणारे हे 9 नियम तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesजानेवारी 2021 पासून बदलणारे हे 9 नियम  नवीन वर्षात अनेक गोष्टी बदलणार…

भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची ६ कारणे

Reading Time: 3 minutesक्रेडिट कार्ड वापरण्याची कारणे  आजच्या लेखात आपण भारतात क्रेडिट कार्ड वापरण्याची कारणे…

भांडवली बाजार: भांडवली बाजाराच्या विक्रमी १०० ट्रीलीयन डॉलर मूल्याचा अर्थ !

Reading Time: 4 minutesभांडवली बाजार: १०० ट्रीलीयन डॉलर  जगातील भांडवली बाजार म्हटल्यावर आकडेवारी निश्चितच मोठी…

RTGS: आरटीजीएस सुविधा आता 24 तास उपलब्ध होणार

Reading Time: 2 minutesआरटीजीएस (RTGS) गेल्या दशकात भारतीय बँकिंग क्षेत्रात कमालीचे बदल झाले आहेत. पेमेंट…

लॅपटॉप खरेदी करताय? मग आधी हे वाचा 

Reading Time: 3 minutesलॅपटॉप खरेदी  लॅपटॉप खरेदी करताना अनेक जण गोधळतात. यात अनेकांना फार साधी…