Browsing Category
अर्थसाक्षरता
656 posts
India’s Economic Planning : शेजारी पाकिस्तान, श्रीलंकेत आर्थिक आणीबाणीची स्थिती; शिस्तीमुळे भारताला आर्थिक स्थैर्याची फळे
Reading Time: 4 minutesभारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि श्रीलंकेत सध्या काय चालले आहे, याची जी माहिती समोर येते आहे, त्यावरून भारताने या कठीण कालखंडात देशाचे अर्थचक्र नियंत्रणात ठेवले आहे, असे खात्रीने म्हणता येईल. श्रीलंकेच्या आर्थिक संकटानंतर भारताची स्थितीही श्रीलंकेसारखी होऊ शकते, असे कोणत्याही आधाराशिवायची भविष्यवाणी करणारे तज्ञ आपल्या देशात आहेतच.
Today’s Top 10 Shares : जाणून घ्या, बाजार सुरू होण्यापूर्वी आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
Reading Time: 2 minutesअखेर दोन दिवसांच्या वाढीनंतर बाजार बुधवारी लाल चिन्हात बंद झाला. निफ्टी (Nifty) 19.00 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 16,240.30 वर बंद झाला. तर सेन्सेक्स (Sensex) 109.94 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 54,208.53 वर बंद झाला.
Mama Earth Journey : फक्त चार वर्षातच १०० कोटींचा टर्नओव्हर पार करणारी ‘ममा अर्थ’ कंपनीचा रोमांचकारी प्रवास!
Reading Time: 3 minutesप्रॉडक्ट बाजारात विकण्यापासून ते त्याला एक ब्रँड बनवणं हा एका उद्योजकासाठी फार कठीण आणि खडतर प्रवास असतो. अशाच खडतर प्रवासावर मात करून ‘ममा अर्थ’ने (Mama Earth) स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे.
Health Insurance : जाणून घ्या, आरोग्य विमा दावा दाखल करण्यासाठी वेळ मर्यादा किती असते?
Reading Time: 2 minutesआरोग्य विमा योजना (Health Insurance Policy) वैद्यकीय आणीबाणीमध्ये आर्थिक संरक्षण प्रदान करते. वाढत्या महागाईमध्ये आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत केलेली बचत पुरेशी नसू शकते म्हणून आरोग्य विमा असणे फायदेशीर असते.