Browsing Category
अर्थविचार
67 posts
Get rid of Jealous Friends : जेलस मित्रांपासून दूर राहण्यासाठी वाचा ‘या’ उपयुक्त टिप्स
Reading Time: 5 minutesया मत्सरामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या लोकांचा राग येऊ लागतो आणि तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. मत्सर तुम्हाला तुमच्या कुवती बाहेरच्या गोष्टी विकत घेण्यास प्रवृत्त करते. मत्सरामुळे तुम्ही कर्ज काढून कार किंवा फर्निचर घेता जे तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा भार वाढवते.
मूल्य आणि किंमत
Reading Time: 3 minutesमूल्य हा शब्द खूप व्यापक आहे. मूल्य म्हटल्यावर आपल्याला जीवनमूल्य, नितीमूल्य आठवत असतील तर धाबरून जाऊ नका मी त्या अर्थाने हा शब्द वापरून आपल्याला अधिक चिंतेत टाकत नाही. हा शब्द शेअरचे मूल्य आणि किमतीच्या संदर्भात वापरत आहे. या संदर्भात गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचे वाक्य प्रसिद्ध आहे “Price is what you pay and Value is what you get.” एखाद्या शेअरचा बाजारातील भाव ही झाली त्याची किंमत आणि त्याची याहून वेगळी खरीखुरी किंमत गुंतवणूकदारास आधीच ओळखता येणं हे झालं त्या शेअर्सचे मूल्य.