Baltic Dry Index (BDI): बाल्टिक ड्राय इंडेक्स म्हणजे काय?

Reading Time: 4 minutesबाल्टिक ड्राय इंडेक्स (BDI) हा नौकानयन उद्योगाशी (Shipping Industry) संबंधित निर्देशांक आहे. जरी हा निर्देशांक जहाज उद्योगसंबंधी असला तरी अर्थ आणि उद्योग क्षेत्रात तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेचा तो महत्वाचा घटक आहे. विविध देशांतील अंतर्गत व्यापाराची स्थिती काय आहे. आतंरराष्ट्रीय व्यापाराची काय स्थिती आहे असा व्यापार होतोय की नाही? त्यात काही वाढ अथवा घट झाली आहे का? याची मोजणी कशी करायची? यातील वाढ घट याचा नेमका अर्थ काय? त्याचे कारण काय? यामुळे काय होऊ शकेल? अशा अनेक प्रकारे या निर्देशांकाचा विचार केला जातो. तेव्हा हा निर्देशांक म्हणजे काय? तो कसा काढला जातो. त्याचे महत्व या सर्वच गोष्टी आपण समजून घेऊयात. 

फाल्गुनी नायर (Falguni Nayar): आयुष्याच्या उत्तरार्धात व्यवसाय सुरु करून यशाच्या शिखरावर पोचवणारी खरी नायिका 

Reading Time: 3 minutesफाल्गुनी नायर (Falguni Nayar) हे नाव आज श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये घेतले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची महत्वकांक्षा असते तेव्हा कोणतीही गोष्ट त्याला स्वप्न पूर्ण करण्यापासून अडवू शकत नाही, हे सिद्ध करून दाखविले आहे नायका ब्रँडच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांनी.

Stock Settlement Cycle: सेबीचे (कदाचित) घुमजाव

Reading Time: 3 minutesसेबीने सेटलमेंट सायकलसंदर्भातील (Settlement Cycle) घेतलेला निर्णय बदलण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन विचार करून घेतलेले महत्त्वाचे निर्णय तितक्याच तातडीने मागे घेण्यात सेबीची ख्याती आहे. यामुळे नियामक म्हणून निर्णय घेण्यात आपण कमकुवत पडत असल्याचा संदेश जातो याचे भान त्यांना नसावे. अनेक महत्त्वाचे निर्णय लगेच मागे घेतल्याने आपलीच प्रतिमा आपण मलिन करीत आहोत. 

India VIX: भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक

Reading Time: 3 minutesआजच्या लेखात आपण भारतीय शेअरबाजारातील अस्थिरतेचा निर्देशांक म्हणजेच इंडिया विआयएक्स (India VIX) या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. निर्देशांक म्हटलं की सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्याला ताबडतोब आठवतात. हे निर्देशांक म्हणजे  त्यात समावेश असलेल्या शेअर्सच्या बाबतीत दोन कालखंडात त्याच्या बाजारभावाच्या पातळीतील बदल मोजण्याचे साधन होय.

e voting: इलेक्टॉनिक मतदान का आणि कशासाठी?

Reading Time: 3 minutesआता सेबीने सर्वच कंपन्यांना इ वोटिंग सुविधा देण्यास सांगितले आहे. हे मतदान पारंपरिक मतदानाची पूर्तता वेगळ्या पद्धतीने करेल. त्यामुळे वेळ आणि पैसा याची बचत होईल.  यात ठराविक कालावधीत भागधारक कोणत्याही वेळी मतदान करू शकेल. 

मुहूर्त ट्रेडिंग: मुहूर्त ट्रेडिंगमध्ये काय करावे आणि काय करू नये

Reading Time: 2 minutesशेअर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी म्हणून आपण कोणत्या गोष्टींच्या मागे जायचे अन् कोणत्या नाही यासाठी सदैव सतर्क व दक्ष राहण्याची गरज आहे. या काळात आयपीओंचा प्रचंड प्रवाह सुरू होतो. कारण, व्यावसायिक कंपन्यांना या शुभ प्रसंगाचा लाभ घेऊन गुंतवणूकदारांच्या उत्साहाचा फायदा उचलू पाहतात. मात्र नुकसान टाळण्यासाठी ट्रेडिंगच्या विविध युक्त्यांच्या माध्यमातून काय करावे आणि काय करू नये याचा विचार करायला हवा. या विश्लेषणाच्या माध्यमातून बऱ्यापैकी नफा कमावण्याच्या दृष्टीने तुम्हाला सूज्ञ पर्याय निवडण्यात मदत होईल.

शेअर बाजार: दिवाळीतील मुहूर्त ट्रेडिंग सेशनचे महत्व

Reading Time: 2 minutesमुहूर्त ट्रेडिंग मुहूर्त ट्रेडिंग हे विशेष प्रतिकात्मक व्यापारी सत्र असून ते दिवाळीत…

Mock Trading & Stock Simulator: मॉक ट्रेडिंग आणि स्टॉक सिम्युलेटर

Reading Time: 3 minutesएखाद्या शनिवारी तुम्ही सहज बिझनेस चॅनल लावता किंवा आपले ब्रोकरकडील ॲप उघडून पाहता तेव्हा तुम्हाला बाजार चालू असल्यासारखे दिसते, काय बरं आहे आज? आज तर लक्ष्मीपूजन नाही मग आज मार्केट चालू कसे, म्हणून तुम्ही आश्चर्यचकित होता. अधिक माहिती मिळवल्यावर तुम्हाला समजते की आज मॉक ट्रेडींग आहे. 

बीटकॉईनच्या किंमतीचा विक्रम, पण जे टिकले त्यांच्यासाठीच ! 

Reading Time: 3 minutes२०१५ मध्ये २६६ डॉलरला एक ते आज ६६ हजार डॉलरला एक बीटकॉईन, हा आहे बीटकॉईनच्या किंमतीचा सहा वर्षांतला प्रवास. आणि मध्ये प्रचंड चढउतार. ज्याला हे हेलकावे झेपतात, त्यांनी बीटकॉईनच्या गुंतवणुकीत पडावे. ज्याला ही जोखीम पेलवणार नाही, त्याने अशा गुंतवणुकीत अजिबात पडू नये. 

IEPF: गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण प्राधिकरण

Reading Time: 3 minutesसरकारने गुंतवणूकदारांच्या हिताच्या दृष्टीने गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाची (Investor Education and Protection Fund Authority -IEPF) स्थापना केली आहे. कंपनी कायदा, 2013, कलम 124(5) अनुसार काही विविध कारणांमुळे न दिलेला किंवा भागधारकांने मागणी न केल्याने कंपनीकडे शिल्लक असलेला लाभांश आईपीएफकडे 7 वर्षांनी वर्ग करावा लागतो. याच कायद्याच्या परिशिष्ठ 124(6) नुसार जर कंपनीकडे समभाग पडून असतील तर ते याच प्राधिकरणाकडे वर्ग होतील. यापूर्वी असाच एक फंड होता त्यात वर्ग झालेले पैसे मिळवणे जवळपास अशक्य होते  परंतू यातील विवाद आणि वारस निश्चितीच्या कायदेशीर तक्रारी पूर्ण होण्यास लागणारा विलंब याचा विचार करून या प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे.