5 Biggest Wealth destroyers : ‘या’ ५ शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधान

Reading Time: 3 minutesजर तुम्ही जास्त कर्ज, व्यवस्थापनाच्या समस्या असलेल्या किंवा कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला नुकसानीचा धोका जास्त असतो. आजच्या लेखात आपण मागील पाच वर्षात ज्या शेअर्समध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे ते बघूया:

Five upcoming IPO : ‘या’ पाच लक्षवेधी आयपीओ मध्ये करा गुंतवणूक

Reading Time: 2 minutesभांडवली बाजारपेठेत आयपीओची हवा सध्या पसरू लागली आहे. नजीकच्या भविष्यात गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेऊ शकणा-या काही आयपीओंविषयी (Five upcoming IPO)  माहिती करून घ्या..

Success Story of Quick Heal : वाचा एक रिपेअरमन कसा बनला Quick Healचा CEO…

Reading Time: 3 minutesआज 755 कोटी रुपयांच्या कंपनीचे संस्थापक असलेले, 55 वर्षीय कैलास काटकर यांचा एक सामान्य कॅल्क्युलेटर रिपेअरमन ते Quick Heal कंपनीचे CEO हा रंजक प्रवास (Quick Heal Success Story)  आपण जाणून घेऊया. 

Stock Market Portfolio : शेअर बाजारात उत्तम पोर्टफोलिओ ‘कसा’ बनवाल ?

Reading Time: 3 minutesअनेक तज्ञ गुंतवणूकदारांनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक म्‍हणजे तुमचा निरूपयोगी पैसा योग्य ठिकाणी बचत करण्याचा मार्ग. तुम्हाला आज तुमच्या मेहनतीचे मोल मिळत आहे. योग्यरित्या बचत केल्यास भविष्यात योग्य लाभ मिळू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूकीचा शुभारंभ करताना उत्तम पोर्टफोलिओ (Stock Market Portfolio )तयार करण्याबाबत मार्गदर्शन करत आहेत टीम अर्थसाक्षर

Electronic Gold Receipts: संगणकीय सुवर्ण पावती

Reading Time: 5 minutesआजच्या लेखात आपण संगणकीय सुवर्ण पावती (Electronic Gold Receipts) गुंतवणूक या दृष्टिकोनातून, आपण सोने या धातूकडे आजपर्यंत कधी पाहिलेच नाही. एकहाती किंवा थोडे थोडे सोने जमा करून त्यात भर घालून मनाजोगते दागिने करणे एवढाच आपला सोन्याशी संबंध. संस्कार, परंपरेची जपणूक, प्रेमाचे प्रतीक आणि पिढीजात वारसा म्हणून याची आवश्यकता असली तरी खऱ्या अर्थाने ही गुंतवणूक होत नाही. 

Silver investment: चांदीमधील नव्या गुंतवणूक संधी

Reading Time: 3 minutesचांदीमध्ये गुंतवणूक (Silver investment) ही संकल्पना अनेकांसाठी अपरिचित आहे. दागिन्यांच्या बाजारात सोन्याखालोखाल चांदीचे स्थान आजही कायम आहे. चांदीची गणना मौल्यवान धातूंत होते. त्यात होणारी भाववाढ किंवा घटही सोन्यापेक्षा अधिक अस्थिर आहे त्यामुळे त्यातून परतावाही कदाचित अधिक मिळू शकतो.

Accredited investors (AI): मान्यताप्राप्त गुंतवणूकदार

Reading Time: 4 minutesमान्यताप्राप्त गुंतवणूकदार म्हणून असलेले फायदे मिळवण्यासाठी नोदणी प्रमाणपत्राच्या प्रतिशीवाय आपल्याकडे गुंतवणुक प्रकारांचे भवितव्य व त्यामध्ये असलेले धोके समजण्याची कुवत असल्याचे हमीपत्र (undertaking) द्यावे लागेल. 

Multi-bagger Stocks: ‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes‘मल्टीबॅगर स्टॉक्स’ हे असे इक्विटी स्टॉक्स आहेत ज्यावर अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो. हे उत्तम आर्थिक स्थिरता आणि ठराविक कालावधीत वाढ असलेल्या कंपन्यांचे स्टॉक असतात. अशा समभागांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला इतरांपेक्षा खूप जास्त नफा मिळू शकतो. असे स्टॉक फार कमी संख्येत आहेत आणि ते ओळखणेही काहीसे अवघड आहे.

शेअरबाजार: ‘LIC’ चा ‘IPO’.. मी काय करेन?

Reading Time: 4 minutes‘Life Insurance Corporation Of India’ च्या बहुचर्चित ‘IPO’ ची कोणतीही महत्वाची माहिती उदा. आकारमान, तारीख वा किंमत पट्टा  ई. आजमितीस जाहीर झालेली नसताना त्याबद्दल कोणताही अंदाज बांधणे चुकीचे आहे, याची  कल्पना  असूनही  मला  स्वतःला एक छोटा गुंतवणुकदार म्हणून  या इश्युकडून फारशा अपेक्षा नाहीत, हे मी आधीच सांगतो.

Baltic Dry Index (BDI): बाल्टिक ड्राय इंडेक्स म्हणजे काय?

Reading Time: 4 minutesबाल्टिक ड्राय इंडेक्स (BDI) हा नौकानयन उद्योगाशी (Shipping Industry) संबंधित निर्देशांक आहे. जरी हा निर्देशांक जहाज उद्योगसंबंधी असला तरी अर्थ आणि उद्योग क्षेत्रात तो अत्यंत महत्वाचा मानला जातो. जागतिक अर्थव्यवस्थेचा तो महत्वाचा घटक आहे. विविध देशांतील अंतर्गत व्यापाराची स्थिती काय आहे. आतंरराष्ट्रीय व्यापाराची काय स्थिती आहे असा व्यापार होतोय की नाही? त्यात काही वाढ अथवा घट झाली आहे का? याची मोजणी कशी करायची? यातील वाढ घट याचा नेमका अर्थ काय? त्याचे कारण काय? यामुळे काय होऊ शकेल? अशा अनेक प्रकारे या निर्देशांकाचा विचार केला जातो. तेव्हा हा निर्देशांक म्हणजे काय? तो कसा काढला जातो. त्याचे महत्व या सर्वच गोष्टी आपण समजून घेऊयात.