Browsing Category
गुंतवणूक
693 posts
समभाग संलग्न बचत योजना (ELSS) की युनिट संलग्न विमा योजना (ULIP)?
Reading Time: 2 minutesआयकर अधिनियम 80/C नुसार करबचतीच्या ज्या अनेक योजना आहेत त्यांपैकी निश्चित हमी नसलेल्या परंतू जास्त परतावा देऊ शकणाऱ्या अशा योजनांमध्ये समभाग संलग्न बचत योजना (ELSS) आणि युनिट संलग्न विमा योजना (ULIP) यांचा समावेश होतो. या दोन्ही योजनांत काही साम्य आणि फरक आहे?