असा साजरा करा ‘अर्थ’पूर्ण गुढीपाडवा

Reading Time: 2 minutesआज गुढीपाडवा! तमाम मराठी जनतेसाठी नवीन आशा पल्लवित करणाऱ्या या सणवार यंदाही कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षभरात अनेकांनी आपल्या उत्पन्नाचे साधन, जीवलग व्यक्ती गमावल्या आहेत. पुढच्या वर्षी कोरोनमुक्त गुढीपाडवा साजरा करू, ही आशा यावर्षीही कायम आहे. पण तरीही निराश होऊ नका.

Work Stress: कसे कराल कामाच्या ताणाचे नियोजन?

Reading Time: 2 minutesआज आपण सगळेच कामाचा ताण अनुभवत आहोत. स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरु आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, नोकरी प्रत्येक क्षेत्रात लोक तणाव, भीती, दबाव आणि त्यातून निर्माण होणारे कित्येक आजार याचा अनुभव नित्याचाच झाला आहे. चीनसारखा देश नोकरदारांना सक्तीची रजा घ्यायला लावतो इतकी कामाच्या ताणामुळे आरोग्याची वाईट अवस्था झाली आहे. कामाचा ताण येण्याचे मुख्य कारण म्हणजे दिलेल्या मुदतीमध्ये का कसे संपवावे, हा प्रश्न. अभ्यास, काम याच्या दिलेल्या डेडलाईन पाळण्यासाठी २४ तासांचा दिवस कमी पडतो. 

Relationship crisis: पैशावरून तुमची जोडीदाराबरोबर भांडणे होतात का?

Reading Time: 3 minutesदिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, जीवघेणी स्पर्धा, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि महत्वाकांक्षा या साऱ्यामध्ये माणसाचे आयुष्य गुरफटत चाललं आहे. या धकाधकीच्या आयुष्यात पती पत्नीला एकमेकांना देण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो. त्या वेळेतही जर त्यांच्यामध्ये वाद होत असतील तर नात्यांमधला दुरावा वाढत जातो. 

women’s day special: महिलांसाठी आर्थिक नियोजनाची ७ सूत्र

Reading Time: 3 minutesआज ८ मार्च. जगभरात आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणजेच International women’s day साजरा केला जातो. राजकारण असो वा समाजकारण, व्यवसाय असो किंवा नोकरी, आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. याचबरोबर आपला संसार आणि करियर या सर्व आघाड्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण या सक्षम आणि सुशिक्षित महिला ‘अर्थसाक्षर’ आहेत का? 

Positive Thoughts: वाईट परिस्थितीमध्ये सकारात्मक राहण्याचे ९ मार्ग

Reading Time: 2 minutesआपल्या सर्वांच्या आयुष्यात वाईट आणि चांगल्या परिस्थिती घडतात. माणसाने नेहमी सकारात्मक विचारसरणी (Positive Thoughts) आचरणात आणायला हवी, पण दुर्दैवाने, वाईट गोष्टींचा सतत विचार करत राहणे हा मानवी स्वभाव आहे. सर्वात आधी आपला हा स्वभाव बदलायला पाहिजे.

Financial stress: तुम्ही पैशाबाबत नेहमी काळजी करता का? मग हे वाचा…

Reading Time: 4 minutesआजकाल आपल्या अवतीभवती पैशांबद्दल काळजी करण्याचा मानसिक आजारच जडला आहे. अर्थप्राप्ती, उदरनिर्वाह, भविष्यातली तरतूद यांबद्दल केवळ विचार किंवा चिंता व्यक्त करत बसल्याने काहीही साध्य होणार नाही. या काळजीचा फक्त तुमच्यावरच नव्हे तर सभोवतालच्या वातावरणावरही वाईट व नकारात्मक परिणाम होत असतो. तर हा परिणाम कश्या पद्धतीने होतो, ते पाहुया. 

बी.एस.सी. नंतरचे ७ करिअर पर्याय 

Reading Time: 4 minutesबी.एस.सी. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात या लेखमालेच्या…

आयुष्यात छंद हवेतच कशाला?

Reading Time: 3 minutesहा छंद जीवाला लावी पिसे प्रत्येकाला आयुष्यात कसला ना कसला छंद असतोच.…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutesबी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…