आधार कार्डवरील फोटो कसा अपडेट कराल?

Reading Time: 2 minutes आधार कार्ड साठी आधार केंद्रावर काढलेले फोटो विनोदाचा विषय बनले आहेत. लहान मूलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच फोटो काहीतरी विचित्र आल्याची चर्चा सुरु झाली. सगळ्यांना आपापल्या प्रतिमेची काळजी असतेच. तुमच्या फोटोवर जोक होऊ नयेत असे वाटत असेल तर हे वाचा.

आपल्या आधार कार्डचा गैरवापर कसा शोधाल?

Reading Time: 2 minutes आपलं आधार कार्ड भारतातील एक महत्वाचे ओळखपत्र आहे. १२ अंकी युनिक ओळख नंबर (Unique Identification Number) असलेल्या आपल्या आधार कार्डास आपला मोबाइल नंबर, पॅन आणि बँक खात्यास जोडणे अनिवार्य करण्याचा निर्णय आला आणि देशात ‘राईट टू प्राईवसी’चं वादळ उठलं. आपली सर्व माहिती धोक्यात आहे आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो, या भावनेने काहीसं असुरक्षिततेचं  वातावरण निर्माण झालं. आता तुमच्या आधार कार्डचा कुठे गैरवापर होतोय का? हे तुम्ही तपासू शकता.

आधार कार्ड अपडेट हिस्ट्री आता एका क्लिकवर

Reading Time: 3 minutes श्री. अजय  नोकरीच्या निमित्त्याने सतत एका गावावरून दुसऱ्या गावी स्थलांतर करत असतात. नोकरी सोबतच त्यांचा घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक, बँकेचे तपशील बरेचदा बदलत असतात. त्यामुळे त्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये सतत बदल करावे लागतात. पण हे सतत चे बदल त्यांना स्वतःला देखील गोंधळात टाकतात. नेमके कोणकोणते बदल आपण केले? किंवा चालू आधार कार्ड सोबत नक्की कोणते तपशील भरले आहेत? हेच त्यांना आठवेनासे झाले. असा प्रसंग आला तर अशा वेळी काय करायचे?

आपलं आधार कार्ड सुरक्षित आहे का?

Reading Time: 2 minutes आधारकार्ड आणि सामान्य माणसाचा मुलभूत अधिकार यांच्या मध्ये दीर्घकाळ वाद सुरु होता. ‘राईट टू प्रायव्हसी (Right to privacy) मुलभूत अधिकार मानायचा तर आधारकार्डला आपली सर्व माहिती जोडणे बंधनकारक केले आहे. अशा वेळी, “सरकार आमची माहिती गोपनिय ठेवण्यास किती समर्थ आहे?” हा सामान्य प्रश्न लोकांकडून आला. आधारकार्ड संदर्भातली माहितीची गोपनीयता जशी सरकारची जबाबदारी आहे तशीच ती आपल्या प्रत्येकाचीही आहे.

आधार व पॅनकार्ड जोडण्याची अंतिम मुदत मार्च २०१९

Reading Time: < 1 minute आधार कार्ड व पॅन कार्ड एकमेकांशी जोडणे बंधनकारक असल्याचे भारत सरकारने पुर्वीच…

प्लॅस्टिक आधार कार्ड अधिकृत नाही

Reading Time: < 1 minute बऱ्याचदा आपल्याला मूळ कागदपत्रांची रंगीत झेरॉक्स करून, ते लॅमिनेट करून बरोबर बाळगायची…