MTAR Technologies IPO: ‘एमटीएआर टेक्नॉलॉजीज आयपीओ’ गुंतवणुकीची नामी संधी

Reading Time: 2 minutes एमटीएआर टेक्नॉलॉजीज (MTAR Technologies IPO) आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या आयपीओ मधून खूप मोठा फायदा होऊ शकतो.

IPO: आयपीओ म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes IPO: आयपीओ गुंतवणूक आयपीओ (IPO) म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग ही शेअर बाजारातली…

आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध

Reading Time: 2 minutes स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीच्या एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचा आयपीओ (IPO) २ मार्च ते ५ मार्च पर्यंत विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.  कंपनी एकूण १३.७१ कोटी शेअर्सची विक्री करून १०,३४१ कोटी रुपयांपर्यंत भांडवल जमा करू शकेल. प्रति शेअर ७५० – ७५५ एवढी किंमत असून किमान १९ शेअर्सची खरेदी करावी लागेल. म्हणजेच किमान १४,२५० रुपयांचे शेअर्स खरेदी करावे लागतील. अँकर, पात्र संस्थागत खरेदीदार, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार, किरकोळ, एसबीआय शेअरधारक आणि कर्मचारी अशा सहा वेगवेगळ्या प्रकारातील गुंतवणूकदारांसाठी स्वतंत्र समभाग कोटा ठेवण्यात आला आहे.

आयपीओ अलर्ट: एस.बी.आय.कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस

Reading Time: 3 minutes या व्यवसायात झालेल्या मूल्यवृद्धीचा फायदा घेण्यासाठी आणि भांडवल उभे करण्यासाठी एस.बी.आय. कार्ड्स आपला आय.पी.ओ. शेअर बाजारात घेऊन येत आहे. सेबीला दाखल करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स नुसार ९६०० कोटी रुपये गोळा केले जाणार आहेत. तुमचा पुढचा प्रश्न तयार असेल की या पैशाचे कंपनी काय करणार आहे ? यासाठी आपण  एस.बी. आय. कार्ड्सचा इतिहास बघूया. 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आयपीओला जबरदस्त प्रतिसाद- आयपीओ १६६ पट सब्सक्राइब्ड

Reading Time: 2 minutes उज्जीवने १२. ३९ कोटी शेअर्स आयपीओ द्वारे भांडवल उभारणीसाठी बाजारात आणले होते.  कंपनीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून  इतर समव्यवसायिक स्मॉल फायनान्स बँकेच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या उज्जीवन शेअर्सला प्रचंड मागणी नोंदवण्यात आली. ही  मागणी थोडी थोडकी नसून तब्बल २०५३. ८ कोटी शेअर्सला गुंतवणूकदारांकडून मागणी नोंदली गेली. 

आयपीओ अलर्ट – “उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक”

Reading Time: 5 minutes उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (USFB) या कंपनीची प्राथमिक भागविक्री (IPO = Initial Public Offering)  दि. २,३ व ४ डिसेंबर या ३ दिवशी खुली असणार आहे. आयपीओ द्वारे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. कंपनीचे जवळपास रु. १००० कोटी भांडवल म्हणून जमा करण्याचे लक्ष ठेवले होते. यापैकी २ आठवड्यांपूर्वी प्री- आयपीओ भाग विक्रीद्वारे रु. २५० कोटी जमा केले आहेत. आयपीओद्वारे रु.७५० कोटी उभे केले जाणार आहेत. त्याचा वापर कंपनीच्या व्यवसायवृद्धीसाठी होणार आहे. 

सरकारी कंपन्यांवरील विश्वास की खासगी कंपन्यांची कार्यक्षमता?

Reading Time: 4 minutes सरकारी उद्योग, व्यवस्था कार्यक्षम नाहीत, हे जेवढे खरे आहे, तेवढेच त्या विश्वासार्ह आहेत. आणि खासगी कंपन्या जेवढ्या कार्यक्षम आहेत, तेवढ्या त्या विश्वासार्ह नाहीत! खासगीकरणाचे लोण जगभर आणि भारतात वेगाने पसरत असताना हे वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. खासगीकरणाचा एक टप्पा पूर्ण झाला असताना त्याच्या अपरिहार्य रेट्यात भारत यापुढे कोणता मार्ग निवडतो, हे नजीकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.