Browsing Tag
आर्थिक नियोजन
87 posts
तिशीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल? – भाग १
Reading Time: 3 minutesतिशीनंतरचे आर्थिक नियोजन हे शीर्षक वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. वयाच्या तिशीमध्ये प्रवेश करताना नोकरी धंद्याला सुरुवात होऊनही एक ठराविक काळ उलटून गेलेला असतो. काही प्रमाणामध्ये आर्थिक आर्थिक आघाडीवर स्थिरता यायला लागलेली असते. आयुष्यामध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण उभे असतो अशा वेळेला इथून पुढच्या आयुष्याची मजबूत आर्थिक पायाभरणी करण्याची हीच योग्य वेळ असते.
संकटकाळातील आर्थिक नियोजन
Reading Time: 3 minutesवर्षांची सुरुवातच, बहुतेक सर्वच क्षेत्रात कमी झालेल्या मागणीने झाली. यानंतर जे आरोग्य संकट आले त्याचे रूपांतर आर्थिक संकटात कधी झाले ते समजलेच नाही. या संकटकाळातील आर्थिक नियोजन करताना अनेक गोष्टींचा पुनर्विचार आवश्यक आहे. यापुढे नव्याने आर्थिक नियोजन अधिक काळजीपूर्वक करायला हवे, त्याची पूर्वतयारी लगेचच करायला हवी. यात काही चुकी झाल्यास त्याचा आणखी मोठा फटका आपल्याला बसू शकतो.