प्रस्तावित एकत्रित निवृत्तीवेतन योजना

Reading Time: 3 minutesसरकारी कर्मचाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेली जुनी निवृत्तिवेतन योजना बंद करून सरकारने नॅशनल पेन्शन…

एन पी एसच्या नविन युनिफाइड पेन्शन योजना (UPS)

Reading Time: 2 minutesपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित निवृत्ती वेतन योजना जाहीर…

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली स्मार्ट गुंतवणूक पर्याय

Reading Time: 4 minutesतुमचं वय आता 25 ते 35 च्या दरम्यात असेल तर नोकरी किंवा…

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीला निवृत्तीवेतनाचे साधन बनवता येईल?

Reading Time: 3 minutesआर्थिक नियोजन करतांना बचतीतून जमा झालेल्या रकमेतून गुंतवणूक आणि गुंतवणुकीतून सुयोग्य परतावा…

NPS: एनपीएस – ज्येष्ठांसाठीची पेन्शन योजना आता अधिक आकर्षक 

Reading Time: 3 minutesबँक ठेवी आणि सरकारी बचत योजनांचे व्याजदर कमी होत असल्याने पेन्शन योजनांत भाग घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा योजनांपैकी सर्वात चांगली योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस (NPS). तिच्यात काही चांगल्या बदलांचे सुतोवाच तिचे व्यवस्थापन करणाऱ्या न्यासाने केले आहेत. त्याचे लाभ घेण्यासाठी आपण तिचे सभासद असण्याची मात्र गरज आहे. 

नववर्षासाठी ५ महत्वाचे गुंतवणूक पर्याय

Reading Time: 2 minutesआज चैत्र पाडवा! हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या नवीन वर्षात पंचांग पूजनासोबत आपल्या भविष्याच्या तरतुदीचाही संकल्प करा. पारंपरिक सणाच्या मुहूर्तावर गुंतवणुकीच्या आधुनिक, आवश्यक आणि स्मार्ट पर्यायांचाही विचार करा. नवीन आर्थिक वर्षात गुंतवणुकीचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरलेले असतीलच. नववर्षात गुंतवणूक करताना खालील साध्या, सोप्या पण आवश्यक पर्यायांना प्राधान्य द्या.