दरमहा 50 हजार रुपये पेन्शन मिळवायचे आहे ? मग हे गुंतवणूक पर्याय नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes वृद्धापकाळातील चिंतेपासून दूर राहण्यासाठी आर्थिक निवृत्ती नियोजन हे फार महत्त्वाचे आहे. (Retirement…

Retirement planning : निवृत्त होण्याचा विचार करताय? ‘या’ गोष्टी वाचा

Reading Time: 3 minutes Retirement planning प्रत्येक नोकरी किंवा व्यवसाय करणारा माणूस आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहोचतो.…

DIY Excel Calculator: निवृत्ती नियोजनासाठी एक्सेल कॅल्क्युलेटर

Reading Time: 4 minutes सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी ‘डीआयवाय एक्सेल गणनयंत्र (DIY Excel Calculator) कोणीही वापरु शकतो. आपल्या या यंत्राचा वापर करून सेवानिवृत्तीसाठी आपल्याला किती पैसे आवश्यक आहे याची कल्पना येईल आणि महिन्याला किती गुंतवणूक करणे गरजेचे आहे हे लक्षात येईल. पुढील ३ पायऱ्याचा वापर करा

निवृत्ती नियोजन: फसलेले की असलेले?

Reading Time: 5 minutes आजच्या लेखाचा विषय आहे निवृत्ती नियोजन. पण हा लेख म्हणजे कोणतीही माहिती नसून माझा अनुभव आहे. हा लेख प्रकाशित होईल तेव्हा मी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली त्यास बरोबर 38 महिने पूर्ण होतील.

स्वेच्छानिवृत्ती, दूरसंचार क्रांतीच्या शिलेदारांची

Reading Time: 3 minutes दूरसंचार क्षेत्रातल्या क्रांतीमध्ये सर्व कर्मचारी वर्गाचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. २५-३० वर्ष सेवा  करून आता ज्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे, त्यांच्यासाठी सेवाकाळ नक्कीच अभिमानास्पद राहिला. जर आपण आपल्या सेवाकाळाचा आढावा घेतला, तर लक्षात येईल की, गेल्या २५-३० वर्षात दूरसंचार क्षेत्राने किती प्रगती केली आणि त्या प्रगतीतील वेळोवेळी आपण केलेले योगदान आपल्याला निश्चितच खूप समाधान देऊन जाईल. 

रक्षाबंधन विशेष: “आर्थिक रक्षाबंधन” म्हणजे काय असते रे भाऊ ?

Reading Time: 3 minutes रक्षाबंधन म्हणजे बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा सण. या दिवशी सर्वानाच आपल्या भावंडांसोबतची लहापणीची गट्टी- बट्टी, धमाल हमखास आठवत असेल. गेल्या काही वर्षात रक्षाबंधनला बहिणीला “सरप्राईज गिफ्ट” देण्याची एक नवीन पद्धत रूढ झाली आहे. बहिणीला काय भेट देऊ? हा अनेक भावांसमोरचा यक्षप्रश्न “आर्थिक रक्षाबंधन”ने चुटकीसरशी सोडवला आहे. 

गुंतवणुकीच्या चुकीच्या कल्पना

Reading Time: 3 minutes समाज माध्यमं आणि वृत्तपत्र, टीव्ही अशी पारंपरिक माध्यमांमधून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अर्थसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजापर्यंत अनेक संकल्पना पोचल्या आहेत. खरेतर या सगळ्या माहितीचा भडीमार सातत्याने सुरु आहे. मात्र या एकमार्गी संभाषणामुळे गुंतवणूकदारांच्या सवयी कितपत बदलत आहेत? तर फारशा नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण आपण गेल्या आठवड्यात बघितले – गुंतवणूक क्षेत्रातील ग्राहकाभिमुख असणाऱ्या वितरक, एजन्ट किंवा रिलेशनशिप मॅनेजर अशांच्या गैरप्रथा आणि त्यातून गुंतवणूकदारात निर्माण होणारी अनास्था आणि उदासीनता. त्याचबरोबर दुसरे मला जाणवलेले एक कारण म्हणजे गुंतवणूकदारांच्या मनातल्या अनेक चुकीच्या कल्पना.

कुटुंबाचा अर्थसंकल्प कसा तयार कराल?

Reading Time: 4 minutes कौटुंबिक अर्थसंकल्प आपण चार महत्वाच्या घटकांमध्ये विभागु शकतो. १) दैनंदिन गरजांसाठीचे खर्च २) अल्पकालीन किंवा दीर्घकालीन स्वप्नपूर्तीसाठी खर्च ३) दैनंदिन खर्चांसाठी बचत ४) दीर्घकालीन स्वप्नांसाठी गुंतवणूक. या चार घटकांसाठी आपण योग्य नियोजन केले की आपण आपल्या अर्थसंकल्पात यशस्वी झालो असे समजायचे. 

जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

Reading Time: 3 minutes आताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पाडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुण वयापासून एसआयपी किंवा स्टॉक मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केलेली जी पिढी आहे त्यांचे वयोमान साधारणतः ५४ तो ६६ दरम्यान आहे. त्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल? याचा आढावा घेऊ.

Retirement Planning : तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

Reading Time: 4 minutes आजच्या नवीन पिढीचे स्वप्न असते की आयुष्यभर नोकरी न करता शक्यतो पन्नाशी अगोदर निवृत्ती स्वीकारायची आणि त्यानंर आपले छंद, स्वप्ने जोपासायची, वर्ल्ड टूरला जायचे वगैरे. आजच्या तरुण पिढीने जास्त पगाराच्या नोकऱ्या बदलत असताना त्याच्या जोडीला व्यवस्थित आर्थिक नियोजन केले तर नक्कीच ते पन्नाशीला वेळेच्या अगोदर निवृत्ती स्वीकारून आपल्या आयुष्याचा जास्त आनंद घेऊ शकतात.