गुंतवणूक उत्तरायुष्याची

Reading Time: 6 minutesकुणावरही अवलंबून न राहता आपल्या मर्जीनुसार हवे तसे पैसे स्वतः खर्च करता…

4 जून नंतर काय होईल?

Reading Time: 2 minutesलवकरच लोकसभेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा पूर्ण होऊन मतदान केलेल्या सर्व भारतीयांचं मत…

आव्हानात्मक काळात आर्थिक स्थैर्य आणि वाढीची हमी

Reading Time: 6 minutesअनेक कारणांनी आव्हानात्मक बनलेल्या जागतिक आर्थिक परिस्थितीत चीनला पर्याय शोधताना भारताच्या उत्पादन…

Highways: महामार्ग आणि मोटारी – अर्थव्यवस्थेतील मोठ्या बदलाची नांदी 

Reading Time: 3 minutesरस्तेबांधणी आणि मोटार उद्योगात होत असलेली मोठी गुंतवणूक, हा केवळ त्या क्षेत्रापुरता बदल नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा दर्शविणारा बदल आहे. त्याच्या अनेक खुणा सध्या आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. या बदलांचा आणि आपला नेमका काय संबंध आहे?

Indian Economy: एवढ्या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष कसे करता येईल?  

Reading Time: 3 minutesकोरोनाच्या संकटाने संघटीत क्षेत्राला अधिक बळ दिल्याने त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारात दिसू लागले आहे. अर्थव्यवस्थेमध्ये (Indian Economy) होत असलेला हा मोठा बदल असून त्याकडे कानाडोळा करण्यापेक्षा या प्रवाहात भाग घेणे आता क्रमप्राप्त आहे. 

शेअर बाजाराचा आणि देशाच्या विकासाचा काही संबंध आहे?

Reading Time: 4 minutesउत्पादन आणि सेवांमध्ये भारताने आत्मनिर्भर व्हावे, यासाठी व्यापक प्रयत्न सुरु आहेत. स्वस्त भांडवलाच्या उपलब्धतेला त्या प्रयत्नांत अतिशय महत्व आहे. भारतात भांडवल स्वस्त होण्यासाठी भारतीयांच्या गुंतवणुकीच्या सवयीत काही बदल होण्याची गरज आहे. त्या बदलांकडे केवळ जोखीम म्हणून न पाहता विकासासाठीची अपरिहार्यता म्हणून पाहण्याची हीच वेळ आहे.

Budget: अर्थसंकल्पाचा इतिहास

Reading Time: 3 minutesबजेट किंवा अर्थसंकल्प ही मूळ संकल्पना ब्रिटिशांची आहे. ‘बजेट’ हा शब्द अर्थशास्त्राशी निगडित असल्यामुळे असेल बहुदा पण हा शब्द काहीसा क्लिष्ट वाटतो. पण या क्लिष्ट शब्दाचा इतिहास मात्र काहीसा रंजक आहे. 

अर्थसाक्षर नागरिकांची संख्या का वाढली पाहिजे? 

Reading Time: 4 minutesअर्थसाक्षर नागरिकांची संख्या का वाढली पाहिजे?  भारत वेगळा देश आहे आणि त्याच्या…

अर्थव्यवस्था संघटीत होते आहे, म्हणजे नेमके काय होते आहे ? 

Reading Time: 4 minutesअर्थव्यवस्था संघटीत होते आहे… ॲमेझान कंपनीत ३३ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाते…

कोरोना : पॅकेज ही पैशांची पेरणी, वाटप का नाही? 

Reading Time: 4 minutesकोरोना संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारतीयांना सरकारकडून थेट आर्थिक मदतीच्या वाटपाची अपेक्षा होती. पण सरकारने अति गरजूंना वगळता इतरांसाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रूपाने पैशांची पेरणी केली आहे. आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, या न्यायाने पब्लिक फायनांसच्या अनेक मर्यादांचा विचार करता पतपुरवठा आणि पतसंवर्धनाच्या मार्गाने अर्थचक्र सुरु करण्याचा तोच एक मार्ग होता.