शेअर बाजार – रु. २० लाख कोटी ?? हा खेळ आकड्यांचा…

Reading Time: 5 minutes कोरोनामुळे येत असलेल्या आर्थिक अरिष्टांचा सामना करताना प्रत्येक देशाने मरगळलेल्या, मान टाकलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता उपाययोजना  केल्या आहेत आणि आपला देश ही अर्थातच याला अपवाद नाही. मा. पंतप्रधानांनी त्यांच्या  संबोधनांत रु. २० लाख कोटी रकमेच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करताच सर्व स्तरांमधून त्याचे स्वागत करण्यात आले.

Economic package Day 3- “आत्मनिर्भर भारत अभियान” शेतीविषयक महत्वाच्या घोषणा !

Reading Time: 2 minutes अर्थमंत्री  निर्मला सीतारमण यांनी कालच्या भाषणात प्रामुख्याने कृषी विषयक आणि इतर संबंधित कामांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.  या भाषणातील प्रमुख १० मुद्दे खालीलप्रमाणे – 

Economic Package Day 2 : “आत्मनिर्भर भारत अभियान” विशेष घोषणा ! 

Reading Time: 2 minutes पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर भारत अभियान” अंतर्गत २० लाख कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. या पॅकेजची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मागील २ दिवसांपासून देत आहेत. त्यामधील काल केलेल्या महत्वपूर्ण घोषणांचा आढावा. 

Economic Package: “आत्मनिर्भर भारत अभियान” महत्वाच्या घोषणा !

Reading Time: 2 minutes करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची  (Economic Package) माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकासाला चालना देण्याबरोबरच “आत्मनिर्भर भारता अभियानासाठी” हे पॅकेज तयार करण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.